लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगाव पालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन मोहिमेत खोडा! - Marathi News | Khamgaon municipal encroachment eruption in the campaign! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन मोहिमेत खोडा!

खामगाव: रहदारीस अडथळा ठरणारे आणि रस्ता रूंदीकरणास बाधा पोहोचविणाºया अतिक्रमणावर पालिकेच्यावतीने कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे नागरिक आणि पालिका कर्मचाºयांमध्ये वाद उद्भवत असून, बुधवारी दुपारी एका महिलेने अतिक्रमण हटविल्यास रॉकेल अंगावर घेण्याची ...

व्यवहार ज्ञानाच्या धड्यातून वाढतेय शिक्षणाची गोडी! - Marathi News | Practice of Knowledge enhances learning knowledge! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्यवहार ज्ञानाच्या धड्यातून वाढतेय शिक्षणाची गोडी!

खामगाव: आधुनिक कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळातही जिल्हा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत खिळवून ठेवण्याची क्लृप्ती एका शिक्षिकेने शोधून काढली आहे. ...

कृषी राज्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर थांबतो... - Marathi News | agriculture minister stops his convoy on field at khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी राज्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर थांबतो...

खामगाव : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वाहनांचा ताफा अकोल्याहून बुलडाण्याला अचानक थांबला तो एका कापूस उत्पादकाच्या शिवारात. सदाभाऊंनी शिवारात जाऊन शेतकऱ्याकडे खरिपाची तयारी आणि इतर नियोजनाची आस्थेने माहिती घेतली आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण् ...

खामगाव तालुक्यामध्ये चार वर्षांपासून आपत्ती नियंत्रण कक्षाचा डाटा अपडेट नाही! - Marathi News | Khamgaon taluka has not updated the data of disaster control room for four years! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यामध्ये चार वर्षांपासून आपत्ती नियंत्रण कक्षाचा डाटा अपडेट नाही!

खामगाव: तहसीलप्रशासनातंर्गत  कार्यान्वित नैसर्गिक नियत्रंण कक्षाचा डाटा वेळोवेळी अपडेट केल्या जात नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. ...

जळका भंडग येथे शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून - Marathi News | Two brothers' murderd in farming dispute at Jalka village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जळका भंडग येथे शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून

खामगाव/ पि. राजा : शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. ही घटना जळका भंडग येथे दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी सांयकाळी ६ वाजेपर्यंत चौघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ...

बुलडाणा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल  - Marathi News | In the Buldhana district, strike of ST employees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल 

 खामगाव : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. ...

रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी धान्य वाहतूक आता आॅनलाईन पासद्वारे! - Marathi News | Grain transport through online pass! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी धान्य वाहतूक आता आॅनलाईन पासद्वारे!

खामगाव : रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून रेशनच्या धान्याची वाहतूक आता आॅनलाईन पासद्वारे करण्यात येणार आहे. ...

खामगाव मुख्य डाकघरासमोर ग्रामीण डाकसेवकांचा १२ व्या दिवशी संप सुरूच - Marathi News | In front of Khamgaon main post office, the rural postmen continue agitation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव मुख्य डाकघरासमोर ग्रामीण डाकसेवकांचा १२ व्या दिवशी संप सुरूच

खामगाव :  ग्रामीण डाक सेवक संघटनांनी २२ मे पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला बेमुदत देशव्यापी संप १२ व्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने सुरू असून आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामीण डाकसेवकांनी व्यक्त केला ...