खामगाव: शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत तालुक्यात रोपे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम रोजगार हमीकडे सोपविण्यात आले आहे. परंतु कामाचा अवाका पाहता, मजुरांचे सख्याबळ कमी पडत असल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरू झाला असला, तरी अद्याप ही कामे पुर्ण झाली नसल ...
- अनिल गवई खामगाव: आर्थिक बाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांना पीक तारणावर कर्ज देण्याचा नवा फंडा परराज्यातील भांडवलदारांनी अवलंबिला आहे. परराज्यातील सावकार बियाणांसोबतच पैसे देत, शेतकऱ्यांकडून व्यवहार करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. घाटाखालील विविध ...
खामगाव : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर शनिवारी मुस्लिम समाज बांधवानी ईद-उल-फितरची नमाज अदा केली. स्थानिक सजनपुरी स्थित ईद गाह येथे सकाळपासूनच मुस्लिम समाजातील आबाल वृध्दांची गर्दी दिसून आली. ...
खामगाव : मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली. यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
खामगाव: शहरातील अवैध नळ कनेक्शनधारक आता पालिकेच्या रडारवर असल्याचे दिसून येते. शहरातील अवैध नळ जोडणी कापण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. ...