खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शहरानजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ रुग्णवाहिकेला वाहनाने धडक दिल्याची घटना २७ जूनरोजी दुपारी १२.३० वाजता घडली. ...
हरियाणा येथून मुंबई येथे जात असलेले सुमारे ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई २७ जून रोजी सकाळी ११.१५ वाजता खामगाव - नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर चिखली खुर्द येथे करण्यात आली. ...
मार्स प्लानिंग अॅन्ड इंजिनिअरिंग सिस्टीम प्रा.लि. ने खामगावसाठी ५ कोटी ९६ लाख रूपये खर्चाचा डिपीआर अर्थात डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. ...
खामगाव : शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद प्रशासन सरसावले असून यासाठी शहरात एक गुप्त पथक तायर करण्यात आल्याचे समजते. ...
खामगाव : स्थानिक नगर पालिकेची १ जून रोजीची तहकूब सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली. या सभेला विरोधी पक्षाच्या सर्वच नगरसेवकांनी दांडी मारली. तर सत्ताधाऱ्यांनी अवघ्या १० मिनीटांत १७ विषयांना मंजुरी देत सभा गाजवली. ...
खामगाव : शहरातील मुख्य बाजारपेठेत संकुलाची उभारणी करताना नकाशावर असलेल्या पार्कींगच्या जागेत दुकाने थाटल्या जाताहेत. मात्र, या प्रकाराकडे नगर पालिका बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. परिणामी, बाजारपेठेतील पार्कींगची समस्या दिवसेंदिवस उग ...
महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेले राज्य असून महाराष्ट्राला पोसण्यासाठीच विदर्भाला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे माजी आमदार अॅड वामनराव चटप यांनी येथे स्पष्ट केले. ...