खामगाव: बुलडाणा जिल्हा समन्वय समितीच्या निर्देशानुसार शुक्रवारी दुपारी २:३० वाजता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. ...
खामगाव: शहरात डेंग्यू आजाराने चांगलेच डोके वर काढल्याचे दिसून येते. एकाच आठवड्यात तब्बल चार रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोग्य प्रशासनासोबतच पालिका प्रशासनही कामाला लागले आहे. ...
खामगाव: राज्यात जाणता राजा म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शेतकऱ्यांची वाट लावली, असा सणसणाटी आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक तथा किसान अधिकार यात्रेचे आयोजक श्रीकांत तराळ यांनी बुधवारी येथे केला ...
खामगाव (जि. बुलडाणा) : शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील गोपाल उर्फ सुरूश तुकाराम धोटे (वय ५०) या शेतकºयाने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ...
बुलडाणा : पावसाळा सुरू होवून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही अल्प पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प, नदी, नाल्यासह काही तालुक्यात शेतकºयांनी घेतलेल्या शेततळ्यातही कमी जलसाठा दिसून येत आहे. ...