खामगांव: विजेच्या धक्क्याने पिता-पुत्रांचा करुण अंत झाला. तर कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 11 आॅगस्ट रोजी सकाळी 5.30 वाजता खामगांव शहरापासुन जवळच असलेल्या सुटाळा खुर्द परिसरात घडली. ...
खामगाव : पंचायत समिती खामगावअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तीसाठी २ जानेवारी २०१७ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. ...
खामगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज खामगावच्यावतीने छेडण्यात आलेले आंदोलन तीव्र झाले असून, मराठा समाजाच्या शेकडो युवकांनी व समाजबांधवांनी बुधवारी, ८ आॅगस्टरोजी मुंडण करून निषेध नोंदविला. ...
खामगाव: प्राप्त ज्ञानाचा लाभ समाजातील दुर्बल घटकाना मिळवून देण्याचा प्रयत्न काही विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीशिलतेतून दिला. जागतिक स्तनपान सप्ताहात एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी समुपदेशन केले. ...
खामगाव: शासकीय धान्य वाहतूक अनियमितता आणि अफरातफर प्रकरणी विविध चौकशी समितींना सामोरे जात असलेल्या जिल्हा पुरवठा विभागाच्या मागे आता, मंत्रालय स्तरावरील चौकशीचाही ससेमिरा लागण्याचे संकेत आहेत. ...
खामगाव: डेंग्यू आजाराच्या प्रकोपाची गांभीर्यता लक्षात घेता, नगर पालिका प्रशासनाच्यावतीने धुळ फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील स्वच्छतेवरही भर दिल्या जात असल्याचे दिसून येते. ...