शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेने आता ‘मातृशक्ती’ची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे. ...
खामगाव : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने केलेल्या दमदार आगमनाने पिकांना दिलासा मिळाला आहे. घाटाखालील सहा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमधिल पाण्याच्या पातळीतही यामुळे वाढ झाली आहे. ...
खामगाव : राज्य परिवहन महामंडळाची बस मुक्कामी थांबते त्या गावातील सर्वेक्षण प्रलंबित असल्याची वस्तुस्थिती असून, मुक्कामाची सोय नसल्याने, कधीकाळी खेड्यापाडयात मुक्कामी थांबणाºया बसेसच्या संख्येत आता घट झाली आहे. ...