‘वाहतूक पोलिसांची खाबुगिरी’ आणि ‘उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात महिलेची छेडछाड’या दोन वृत्तांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून थेट दखल घेण्यात आली. ...
खामगाव : शेतकºयांपुढील संकटे काही करता कमी होताना दिसत नाहीत. सोयाबीनवर येत असलेला ह्यकरपा रोगह्ण बघता शेतकºयांपुढे आता नविन संकट उभे राहीले आहे. खामगाव परिसरातील अनेक शेतकरी यामुळे चिंतेत आहेत. ...
खामगाव: वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीची लक्तरे ‘लोकमत’ने बुधवारी स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून वेशीवर आणली. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...
खामगाव: वाहतूक पोलिसांकडून दुचाकी वाहनधारकांना वेठीस धरल्या जात असल्याचा प्रकार गेल्याच आठवड्यात उजेडात आला. या धक्कदायक प्रकाराचा धुराळा खाली बसत नाही तोच, वाहतूक पोलिसांकडून काळीपिवळी आणि इतर खासगी वाहन धारकांकडून ‘हप्ता’ वसुली केली जात असल्याचे धक ...
पातुर्डा : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत संग्रामपूर तालुक्यात १ जून २०१८ ते ३० जून २०१८ दरम्यान एक हजार ३१४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. ...
खामगाव: शहरात तब्बल दीड हजारावर अवैध नळ कनेक्शन असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. अवैध नळ कनेक्शन कापण्यासाठी राजकीय दबाव वाढत असून; यामुळे पालिका प्रशासन चांगलेच मेटाकुटीस आल्याचे दिसून येते. ...
खामगाव: बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारातून दैनंदिन किलोमीटरच्या दहाटक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. ...