लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील टेंभूर्णा येथील शौचालय बांधकाम रक्कम अपहार चौकशी प्रकरण थंडबस्त्यात पडले आहे. सरपंचांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते. सबळ पुरावे असतानाही कारवाईस विलंब होत ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : अनादी काळापासून ऋषी, मुनी, आणि शास्त्रकारांनी जगत कल्याणार्थ अदभूत उपदेश केला आहे. मनुष्याचे आचन पूर्णतेने शुध्द श्रेष्ठ व्हावे, हा त्यामागील उदात्त हेतू आहे. पितृपक्षात पितरांचे पूजन केल्याने जीवन कृतार्थ होते. त्यामुळ ...
शहरात सकाळी 11 वाजता शांततेत सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी पाच वाजता गालबोट लागले. मस्तान चौकात जय भवानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह दोन नगरसेवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. ...
खामगाव : ८ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणातील एका आरोपीस जिल्हा व सत्रन्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली. हा महत्वपूर्ण निकाल खामगाव सत्र न्यायालयाने बुधवारी दुपारी दिला. ...
खामगाव : विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या एका १९ वर्षीय युवतीचा हात पकडून विनयभंग करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अटाळी येथे घडली. ...
- अनिल गवईखामगाव : तालुक्यातील निमकोहळा-काळेगाव येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प-२ बृहत लघु पाटबंधारे योजनेतील सांडव्याचा पाणी प्रवाह नाल्यात सोडण्यासाठी शेतकरी अनुकूल झालेत. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता सकारात्मक तोडगा निघाला आहे ...
- अनिल गवईखामगाव : पत्नीकडून आणि सासरवाडीतील नातलगांकडून त्रास झालेल्या पुरुषांच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. छळ झालेल्या पुरूषांची तक्रार पोलिस घेत नाहीत. त्यामुळे देशपातळीवर पुरूषांच्या संरक्षणासा ...