शासनाने कृषिपंपास सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत म्हणजेच दिवसा वीजपुरवठा द्यावा अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष नानाजी आखरे यांनी येथे दिला. ...
खामगाव : बनावट बांधकाम परवानगीचा प्रकार पालिकेतील खामगाव पालिकेतील बांधकाम विभागात ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बांधकाम विभागात एकच खळबळ उडाल्याचे समजते. ...
खामगाव: रासायनिक खते, औषधांच्या वापराने दिवसेंदिवस खराब होत चाललेली जमिनीची पोत तसेच शेतकºयांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. ...