संत रविदासांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात समाजातील दुर्बल घटकांमध्ये आत्मगौरव निर्माण करण्याचे कार्य केले. कर्म हीच देवाची खरी उपासना असल्याचा त्यांचा प्रमुख संदेश होता, असे प्रतिपादन भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. बी. रोझोद ...
खामगाव : डेंग्यू आणि साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खामगावात ३१ जणांचे आरोग्य पथक दाखल झाले आहे. शनिवारी आणि रविवारी हे पथक शहरातील घरोघरी सर्वेक्षण आणि जनजागृती करणार आहे. ...
सहा महिन्यांच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र न करणाºया नगरसेवकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, नवीन अद्यादेशामुळे बुलडाणा जिल्ह्यातील १५ पेक्षा जास्त नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. ...
शेतकºयांनी दिलेल्या माहितीत त्रुटी आढळून आल्याने तसेच इतर कारणांमुळे खामगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या खात्यात अद्याप अनुदान जमा झाले नसल्याचे चित्र आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महाप्रसादात भाजीचा मान असलेल्या काशीफळाचे (कोहळे) दर कमालिचे घटले आहेत. काशीफळाची वाहतूकही शेतकºयांना परवडणारी नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकलेले काशीफळ चक्क उकीरड्यावर टाकून दिलेत.धार्मिक सण-उत्सवात का ...