खामगाव : अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन एकीकडे प्रयत्नशील असतांना बुलडाणा जिल्हयात मात्र अपंगांना सेवा सुविधांपासून वंचीत ठेवण्यात येत असल्याचे वास्तव आहे. ...
खामगाव: शहरातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी जोरदार मोहिम उघडली असून, गेल्या २४ तासाच्या आंत शहरातील ५ जुगार अड्डे उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. ...
- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांतील भारत घडविण्यासाठी ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने खामगाव शहरातील ८९३ घरकुलांचा प्रस्तावित प्रकल्प अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सा ...