अकोला: सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था, अकोला आणि तरू णाई फाउंडेशन, खामगावच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन २० जानेवारी रोजी खामगाव येथे आयोजित केले आहे. ...
खामगाव : वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासारख्या विषारी प्राण्यासोबत स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...