खामगाव / शेगाव : ग्रामिण भागातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र जिल्हयात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजलेले ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमध्ये सोमवारी रात्री ७ वाजता दिसून आले. ...
खामगाव : शहरातील अवैध नळ जोडणींकडे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा आपला मोर्चा वळविला आहे. बाळापूर फैलातील अैवध नळ जोडणी घेणाºयांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. बाळापूर फैलात मंगळवारी ऐन सकाळी पालिकेचे पथक धडकल्याने एकच खळबळ उडाली होती. ...
आधुनिक भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक जडण-घडणात विवेकानंद केंद्राचे योगदान अलौकीक असल्याचे, कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या जीवन सेवाव्रती सुमित्रा दीदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. ...
माटरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५० वा महापुण्यतिथी उत्सव लोकमत न्युज नेटवर्क खामगाव : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून ... ...