‘वृत्ती’सापक्षेतेपक्षा ‘कृतज्ञता’ भावाची जपवणूक करा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कधीही अपयशी ठरणार नाही, असा आपला स्वानुभव असल्याचे ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक शिंदे यांनी स्पष्ट केले. ...
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात ‘सीएमआर’ तांदूळाच्या वाहतुकीसाठी निविदा प्रक्रीया राबविण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला जिल्हा पुरवठा विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. ...
खामगाव : आरोग्यावर होणारा विपरित परिणाम पाहता शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी केली असून या आदेशाचे उल्लंघन करणाºयाविरुध्द शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ...
खामगाव : स्थानिक पाणी पुरवठा योजनेच्या नादुरूस्त पंपाची दुरूस्ती रविवारी पुर्णत्वा आली. त्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. ...
बोरी अडगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद आंबेटाकळी येथील शाळेत शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शाळेच्या छतावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी शिक्षकांनी चक्क काही विद्यार्थ्यांना छतावर चढवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराबद्दल पालका ...
नांदुरा: ताुक्यातील खुमगाव येथे एका विद्यार्थ्याने २२ जानेवारी रोजी संध्याकाळी घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...