खामगाव : शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय सुमार दर्जाचे होत आहे. निर्माणावस्थेतच या रस्त्याच्या बांधकामाला तडे जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...
खामगाव: जनुना तलाव परिसरातील सार्वजनिक बगिचावर १ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. तरीसुद्धा आजरोजी या बगिचाची दुर्दशा झाली असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले. ...
खामगाव : दीडशे वर्षांपूर्वी शहरालगत तयार करण्यात आलेल्या जनुना तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच आज हा तलाव कोरडा पडला आहे. ...
एकेकाळी त्यांचा तबला घडविण्यासाठी जे हात मुंबईत राबायचे, तेच हात खामगाव परिसरातील तबले घडवताहेत. सगट बंधूंचे हे कसब सध्या खामगाव परिसरातील संगीतप्रेमी अनुभवत आहेत. ...