खामगाव: कुणाला मुलं नाहीत...कुणाच्या पतीचं निधन झालयं...कुणाचा मुलगा अपघाती गेला...काहींना घरातून हाकलून लावले...तर कुणाची मुलं साभांळत नसल्याने निराधार झालेल्या अनेकांसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ‘ती’ मोठी प्रेरणास्त्रोत बनू पाहतेय. ...
खामगाव : तब्बल १६ दिवसांनंतर गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, पाणी पुरवठा होणाºया भागात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने, नागरिकांसमोर पाणी भरण्याचा नवा तांत्रिक पेच निर्माण झाला. ...
शासनसेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील बाजार समिती कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) बंद पुकारला आहे. बाजार समितीतील मालाच्या आवकवर परिणाम झालेला दिसून येतो. ...
खामगाव : पाईपलाईन दुरूस्तीचा तांत्रिक पेच न सुटू शकल्याने, बुधवारी सायंकाळपर्यंत खामगाव शहराचा पाणी पुरवठा असुरळीत होता. परिणामी, तब्बल १५ दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा ठप्प असून, खामगावकरांची पाण्याची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येते. ...
खामगाव : शहरातील काही भागात तब्बल १४ तर काही भागात २२ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी शहरात पाण्याचा ुठणठणाट असून, संपूर्ण खामगाव शहरच ‘टँकर’ भरोसे असल्याचे चित्र आहे. ...
खामगाव: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र या मोहिमेदरम्यान अनेक मतदार नोंदणी केंद्र बंद असल्याने विशेष मतदार नोंदणी मोहीमेची वाट बीएलओनी वाट लावल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनम ...