लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

चारा छावण्यासाठी  'स्वाभिमानी' आक्रमक; तहसीलदाराच्या दालनात 'झोपा काढो' आंदोलन - Marathi News | 'Swabhimani' aggressor for fodder camp; agitation in Tahsildar cabin | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चारा छावण्यासाठी  'स्वाभिमानी' आक्रमक; तहसीलदाराच्या दालनात 'झोपा काढो' आंदोलन

चारा छावण्या कधी उभारता हे विचारण्यासाठी शेकडो स्वाभिमानी सह शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झाले. ...

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला - Marathi News | The body of a stranger was found in a rotten state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

अभयारण्यात एका अनोळखी व्यक्तीचा फासावर लटकलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. ...

प्यायला पाणी नाही, महामार्गाच्या बांधकामासाठी पाण्याचा सर्रास वापर - Marathi News | There is no water for drinking, the common use of water for the construction of highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्यायला पाणी नाही, महामार्गाच्या बांधकामासाठी पाण्याचा सर्रास वापर

शेगाव आणि खामगाव तालुक्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यानंतरही ही या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ...

शेगाव नगर पालिकेला मुख्याधिकारी मिळेना - Marathi News | Shegaon Municipal Corporation not get Chief Officer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव नगर पालिकेला मुख्याधिकारी मिळेना

शेगाव : गत चार महिन्यांपासून शेगाव नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याची परिस्थिीती आहे. ...

कृषी सेवा केंद्रांवर राहणार वॉच! - Marathi News |  Watch on krushi seva kendra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी सेवा केंद्रांवर राहणार वॉच!

शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करण्यासोबतच कृषी सेवा केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे. ...

मुलाला वाचविण्यासाठी आईने घेतली विहिरीत उडी - Marathi News |  Mother jump into the well to save her child | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलाला वाचविण्यासाठी आईने घेतली विहिरीत उडी

खामगाव : खेळता-खेळता अडीच वर्षाचा बालक विहिरीत पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या आईनेही विहिरीत उडी घेऊन मातृत्त्व दिनी मातृत्त्वाच्या या धाडसाची नवी गाथा समोर आली. ...

नळगंगा नदीपात्रातील जलपर्णी काढली - Marathi News | 'Jalparni' removed from Nalganga river bed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नळगंगा नदीपात्रातील जलपर्णी काढली

निवेदनाची दखल घेत नदीपात्रातील जलपर्णी वनस्पती काढण्याच्या कामाला प्रत्यक्षात १२ मे पासून प्रारंभ केला आहे. ...

Sting Operation : गरज ८२ हजार लिटरची मिळते ४८ हजार लिटर - Marathi News | Sting Operation: Need 82 thousand liters get 48 thousand liters | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : गरज ८२ हजार लिटरची मिळते ४८ हजार लिटर

काही गावांना गरजेपेक्षा निम्माच पाणीपुरवठा होत असल्याचे ‘लोकमत’ने १२ मे रोजी केलेल्या स्टींग आॅपरेशनदरम्यान समोर आले. ...