लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

शाळेच्या शिकस्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर! - Marathi News | The question of school buildings is remain | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळेच्या शिकस्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर!

वरवट बकाल : जवळच असलेल्या सावळी येथील मराठी शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली आहे. ...

श्रींच्या पालखीचे खामगावात आगमन; भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | Shri's palakhi arrives in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्रींच्या पालखीचे खामगावात आगमन; भाविकांनी घेतले दर्शन

खामगाव:  संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी खामगावात आगमन झाले. ...

खामगाव बाजार समिती बरखास्तीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार! - Marathi News | High Court refuses to stay on Kamgaon Market Committee dismissal plea | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बाजार समिती बरखास्तीला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार!

खामगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. ...

Sting Operation : कार्यालयात तलाठी गैरहजर; नागरिकांना त्रास - Marathi News | Sting Operation: Talathi not at Office; Trouble for the citizens | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : कार्यालयात तलाठी गैरहजर; नागरिकांना त्रास

खामगाव : एकीकडे हलक्याऐवजी शहरात थाटलेल्या कार्यालयातही तलाठी हजर राहत नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. ...

दोन वर्षानंतरही शेगाव- खामगाव- पंढरपूर मार्गाचे काम अपुर्णच - Marathi News | After two years, work on the Shegaon-Khamgaon-Pandharpur route is still complete | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन वर्षानंतरही शेगाव- खामगाव- पंढरपूर मार्गाचे काम अपुर्णच

शेगाव : तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप शेगाव- खामगाव- पंढरपूर मार्गाचे काम पुर्णत्वास येवू शकले नाही. ...

खामगाव शहरातील ४० पेक्षा अधिक इमारती धोकादायक - Marathi News | More than 6 buildings in Khamgaon city are dangerous | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरातील ४० पेक्षा अधिक इमारती धोकादायक

बुलडाणा जिल्ह्यात अनेक शिकस्त आणि धोकादायक इमारती उभ्या असतानाही काही पालिका प्रशासनाकडून सर्व्हेच झाला नसल्याचे वास्तव आहे. ...

विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई! - Marathi News | Action on unsafe transport vehicles for students! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई!

पोलिस प्रशासनाच्यावतीने ३० जुलै रोजी शहरातील २० वाहन धारकांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. ...

खामगावात सहा क्विंटल प्लास्टिकचा साठा जप्त - Marathi News | Six quintals of plastic stocks seized in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात सहा क्विंटल प्लास्टिकचा साठा जप्त

खामगाव :  चोरट्या  मार्गाने खामगावात आलेल्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा बुधवारी सकाळी पालिका प्रशासनाने जप्त केला. ...