Khamgaon, Latest Marathi News
![घरातून निघून गेलेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth leaving home | Latest buldhana News at Lokmat.com घरातून निघून गेलेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide of a youth leaving home | Latest buldhana News at Lokmat.com]()
सिद्धार्थ वसंता गव्हांदे रविवारी रोजी पहाटे साडे सहा वाजताच्या दरम्यान कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेला. ...
![खामगावात तीन महिन्यापासून घंटागाड्या जागेवरच उभ्या! - Marathi News | Khamgaon: Garbage collecting vehicles has been standing on the streets | Latest buldhana News at Lokmat.com खामगावात तीन महिन्यापासून घंटागाड्या जागेवरच उभ्या! - Marathi News | Khamgaon: Garbage collecting vehicles has been standing on the streets | Latest buldhana News at Lokmat.com]()
घंटागाड्यांची सेवा मिळत नसल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
![पाणी पुरवठा योजनेच्या ‘पीएमसी’चे काम अर्ध्यावर सोडता येणार नाही! - Marathi News | The PMC's work on water supply cannot be quashed in half! | Latest buldhana News at Lokmat.com पाणी पुरवठा योजनेच्या ‘पीएमसी’चे काम अर्ध्यावर सोडता येणार नाही! - Marathi News | The PMC's work on water supply cannot be quashed in half! | Latest buldhana News at Lokmat.com]()
पाणी पुरवठा योजनेचे काम अर्ध्यावर सोडता येणार नसल्याचे खामगाव नगर पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला स्पष्ट केले आहे. ...
![रस्त्यालगतच्या शेतांचीच केंद्रीय पथकाकडून पाहणी! - Marathi News | Central squad inspection of roadside fields! | Latest buldhana News at Lokmat.com रस्त्यालगतच्या शेतांचीच केंद्रीय पथकाकडून पाहणी! - Marathi News | Central squad inspection of roadside fields! | Latest buldhana News at Lokmat.com]()
खामगाव आणि बुलडाणा तालुक्यातील रस्त्यालगतच्या शेतांचीच पाहणी या पथकाकडून करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
![शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा - Marathi News | Drug scarcity in a government hospital | Latest buldhana News at Lokmat.com शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा - Marathi News | Drug scarcity in a government hospital | Latest buldhana News at Lokmat.com]()
रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी सांगितल्या जाते तर औषधांविना रुग्णांना वेळेवर उपचार सुद्धा मिळत नसल्याचेही वास्तव आहे. ...
![महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटीबध्द! - विद्याताई कावडकर - Marathi News | Always committed to empowering women! - Vidyatai Kawadkar | Latest buldhana News at Lokmat.com महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटीबध्द! - विद्याताई कावडकर - Marathi News | Always committed to empowering women! - Vidyatai Kawadkar | Latest buldhana News at Lokmat.com]()
टिळक स्मारक महिला मंडळाच्या उत्सव प्रमुख विद्याताई कावडकर यांच्याशी साधलेला संवाद... ...
![बाजारातील टीन शेडवर व्यापाऱ्यांचा कब्जा! - Marathi News | Traders Occupy Tin Shed On Market! | Latest buldhana News at Lokmat.com बाजारातील टीन शेडवर व्यापाऱ्यांचा कब्जा! - Marathi News | Traders Occupy Tin Shed On Market! | Latest buldhana News at Lokmat.com]()
व्यापाºयांच्या मालाचे पोते ठेवण्यात आले असून शेतकºयांना त्यांचा शेतमाल हर्रासीत मांडण्यासाठी फारच कमी जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे. ...
![वाढीव पाणी पुरवठा योजनेची ‘पीएमसी’म्हणून मजीप्राचा नकार! - Marathi News | Majipra's refusal as 'PMC' of enhanced water supply scheme! | Latest buldhana News at Lokmat.com वाढीव पाणी पुरवठा योजनेची ‘पीएमसी’म्हणून मजीप्राचा नकार! - Marathi News | Majipra's refusal as 'PMC' of enhanced water supply scheme! | Latest buldhana News at Lokmat.com]()
वाढीव पाणी पुरवठा योजनेतील अडथळ्यांच्या शर्यतीत आणखी एक भर पडल्याचे दिसून येते. ...