लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

खामगावात उन्हाचा कडाका; पारा ३७ अंशांवर - Marathi News | Summer in Khamgaon; Mercury at 37 degrees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात उन्हाचा कडाका; पारा ३७ अंशांवर

Temperature of Khamgaon : शुक्रवारी १२ मार्च रोजी शहरात ३७.१ इतके तापमान नोंदविले गेले. या वेळी मार्च महिन्यातच तापमानाने उसळी घेतली असल्याचे चित्र आहे.   ...

वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; गुन्हा दाखल - Marathi News | Beating of power workers; Filed a crime | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; गुन्हा दाखल

Crime News विश्वनाथ गोविंद इंगळे यांच्यावर एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कोरोना पॉझिटिव्ह अहवालानंतरही  रुग्ण घेताहेत सेकंड ओपीनियन - Marathi News | Even after a corona positive report, patients continue to take second opinions | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना पॉझिटिव्ह अहवालानंतरही  रुग्ण घेताहेत सेकंड ओपीनियन

CoronaVirus News ही शंका स्वत:साठी व दुसऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. ...

थाटात विवाह करणे भोवले; विवाहाच्या दिवशीच वधू, वरावर गुन्हा - Marathi News | Offence registerd against the bride, the groom in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :थाटात विवाह करणे भोवले; विवाहाच्या दिवशीच वधू, वरावर गुन्हा

Offence registerd against the bride, the groom नियमांचे उल्लंघन करीत पार पडलेला विवाह सोहळा  वधु वर पक्षाकडील मंडळींना भोवला. ...

खामगाव शहरात प्रतिबंधानंतरही रेस्टॉरंट्स, दुकाने सुरुच - Marathi News | Restaurants, shops continue in Khamgaon city despite ban | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरात प्रतिबंधानंतरही रेस्टॉरंट्स, दुकाने सुरुच

Khamgaon News दुकानदार नियमाला धाब्यावर बसवून छुप्या पद्धतीने ग्राहकांना प्रवेश देत आहेत. ...

खामगावात महिला काँग्रेसचे अभिनव आंदोलन; पंतप्रधानांच्या प्रतिमेला झुणका-भाकरचा नैवैद्य - Marathi News | Womens Congress Agitation in Khamgaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खामगावात महिला काँग्रेसचे अभिनव आंदोलन; पंतप्रधानांच्या प्रतिमेला झुणका-भाकरचा नैवैद्य

Womens Congress Agitation in Khamgaon महिला काँग्रेसने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला झुणका भाकरचा नैवैद्य दाखविला. ...

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून महिलेने केली आत्महत्या - Marathi News | The woman ended her life as the corona test report came back positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून महिलेने केली आत्महत्या

CoronaVirus मंगला प्रल्हाद धर्माळी (४५) असे या महिलेचे नाव असून, त्यांनी शनिवारी त्यांच्या शेतातील तळ्यात आत्महत्या केल्याचे रविवारी समोर आले. ...

खामगावात सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध - Marathi News | Battle discovery of supers spreader in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध

Khamgoan News नगरपालिकेची वेगवेगळी पथके सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.  ...