लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

'लोकमत'चा दणका : मुलांकडून शौचालयाची स्वच्छता करणारे मुख्याध्यापक व शिक्षक निलंबित! - Marathi News | Lokmat Impact : Headmasters and teachers suspended for cleaning toilets by children suspended! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'लोकमत'चा दणका : मुलांकडून शौचालयाची स्वच्छता करणारे मुख्याध्यापक व शिक्षक निलंबित!

Lokmat Impact : बुधवारी मारोड येथील प्राथमिक शाळेवर कार्यरत मुख्याध्यापक व शिक्षकाला निलंबित करण्यात आले. ...

बियाणांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना ‘शॉक’ - Marathi News | Farmers shocked by seed price hike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बियाणांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना ‘शॉक’

Agriculture News : यंदा खरीप हंगामाची पूर्वतयारी झाली; पण बियाणांची तडजोड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.  ...

सर्च ऑपरेशनच्या चार तासांच्या थरारात पाच आरोपी जेरबंद - Marathi News | Five accused arrested in four hours of search operation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्च ऑपरेशनच्या चार तासांच्या थरारात पाच आरोपी जेरबंद

Five accused arrested in four hours of search operation : अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षकांसह ८४ अधिकारी कर्मचारी दधम-जयराम गड शिवारात सैरावैरा धावले. ...

बालकाकडून शौचालयाची स्वच्छता;  ग्रामसेवक निलंबित, बिडीओला कारणे दाखवा - Marathi News | Toilet cleaning by a child; Gramsevak suspended, show reasons to BDO | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बालकाकडून शौचालयाची स्वच्छता;  ग्रामसेवक निलंबित, बिडीओला कारणे दाखवा

Khamgaon News : विलगीकरण कक्षातील शौचालयाची स्वच्छता १० वर्षाच्या चिमुकल्याकडून करवून घेतल्याप्रकरणी ग्रामसेवक विलास शिवदे यांना निलंबित करण्यात आले. ...

सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड - Marathi News | The gang that looted gold coins by showing the lure of giving them at a lower price | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

Khamgaon Crime News : पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ...

खामगाव : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू - Marathi News | Khamgaon: Three killed in two separate road accidents | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू

Accident News: चिखली मार्गावरील अपघातात नांदुरा येथील कंत्राटदार सुभाष मोहता ठार. ...

खामगावात १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला - Marathi News | 17 lakh banned gutka seized in Khamgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खामगावात १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला

Khamgaon Crime News : खामगावात १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडण्यात आला. ...

भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी आक्रमक; बाजार समितीत दगडफेक - Marathi News | Farmers aggressive in Khamgaon due to fall in groundnut prices; Stone throwing in the market committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी आक्रमक; बाजार समितीत दगडफेक

Khamgaon Apmc News : भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी आक्रमक झाले. ...