"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
खडकी, मराठी बातम्या FOLLOW Khadki, Latest Marathi News
महात्मा गांधी चौक येथील स्वागत कक्षात गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर तसेच नगरसेवक सुरेश कांबळे थांबले होते. ...
सावधान..! सोने घेताय तुमची फसवणूक तर होत नाहीये ना.. कारण असाच प्रकार खडकीत उघडकीस आला आहे. ...
हॉस्पिटलमध्ये फायर सिस्टिम बसविण्यात आलेले एकूण ३९ डबल आऊटलेट टाईप फायर हायड्रन्टपैकी ३४ नग गायब झाले आहे. ...
खडकी कॅँटोन्मेंटच्या मुख्य कमानीवर चितारली जात असलेली वारली कला या ऐतिहासिक ठेव्याची साक्षीदार ठरणार आहे. ...
रहदारीच्या रस्त्यावरून जाणा-या दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी सतर्कता दाखवित जवळच्या पोलीस स्टेशनला कळवून पोलिसांची जादा कुमक मागविली. ...
खडकी येथील एका मंदिरात पुजारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली ...