लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खडकी

खडकी, मराठी बातम्या

Khadki, Latest Marathi News

पुण्यात मोहरमच्या मांडवातच गॅंगवॉर; पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा गुंडावर कोयत्याने हल्ला - Marathi News | Gangwar in Moharram's mandava in Pune; Out of prejudice, the mob attacked the goon with a scythe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोहरमच्या मांडवातच गॅंगवॉर; पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा गुंडावर कोयत्याने हल्ला

खडकी बाजार येथील कसाई मोहल्लामधील मोहरमच्या मंडपात शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. ...

भांडण सोडविल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला ; खडकीतील ११ जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | A sword attack on a young man out of anger at resolving a quarrel; Crime filed against 11 persons in Khadki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडण सोडविल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला ; खडकीतील ११ जणांवर गुन्हा दाखल 

मेहुण्याच्या मित्राला मारहाण करणाऱ्यांपासून सोडवण्याचा केला प्रयत्न... ...

खडकी मध्ये रात्री आठ नंतरही सुरु हॅाटेल, टपऱ्या आणि खाद्यपदार्थ गाड्या - Marathi News | "Ban on hotels and bedspreads during night curfew", locals demanded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकी मध्ये रात्री आठ नंतरही सुरु हॅाटेल, टपऱ्या आणि खाद्यपदार्थ गाड्या

खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमांची पायमल्ली, रात्री उशिरापर्यंत पथारीवाल्यांच्या गाड्या सुरु ...

जीवाची पर्वा न करता कार्यरत असणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांवर उचलला हात; आरोपींविरोधात गुन्हे दाखल - Marathi News | Doctor women beats by the patient; In the second incident police beat him while stopping by without a mask | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवाची पर्वा न करता कार्यरत असणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांवर उचलला हात; आरोपींविरोधात गुन्हे दाखल

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध भाग सील ...

गॅस सिलेंडरचा काळाबाजार ; चाैघांना पाेलिसांनी केली अटक - Marathi News | sale of gas cylinder on black ; police arrested four rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस सिलेंडरचा काळाबाजार ; चाैघांना पाेलिसांनी केली अटक

गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविराेधात कारवाई करत त्यांच्यावर खडकी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

खडकी येथे भर रस्त्यावर पत्नीवर कोयत्याने वार - Marathi News | weopan attack on wife at road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकी येथे भर रस्त्यावर पत्नीवर कोयत्याने वार

सहा वर्षापूर्वी दोघांची ओळख झाली होती़. त्यांनी आळंदी येथे २०१५ मध्ये विवाह केला होता़. ...

पुणे तिथे काय उणे ; रेल्वे इंजिन थेट रस्त्यावर - Marathi News | railway engine came on pune mumbai highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे ; रेल्वे इंजिन थेट रस्त्यावर

बाेपाेडी येथील बंद असलेल्या रेल्वे ट्रकवर महामार्गावरच रेल्वे इंजिन आल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. ...

रिक्षावाल्याच्या तोंडावर थुंकून दोघांचे रिक्षासह पलायन  - Marathi News | theft run with auto rickshaw after spitting on drivers mouth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षावाल्याच्या तोंडावर थुंकून दोघांचे रिक्षासह पलायन 

लघुशंकेसाठी उतरलेल्या प्रवाशांनी रिक्षावाल्याचा तोंडावर थुंकून त्याच्या रिक्षासह पलायन केले आहे. या संदर्भात दोन व्यक्तींवर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...