कोल्हापूर : ग्रामीण कारागीरांच्या वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ‘महा खादी ब्रॅन्ड’ विकसित ... ...
मुंब्रा खाडीत अवैध रेतीउत्खनन सुरूच ’ या मथळ्याखाली लोकमतने 8 फेब्रुवारी रोजी वृत्तप्रसिध्द करून यातील गांभीर्य निदर्शनात आणले आहे. या वृत्ताची दखल जिल्हा प्रशासनासह तहसीलदार कार्यालयाने वेळीच घेणो अपेक्षित होते. मात्र पुढील काही दिवस या ठिकाणी रेतीच ...
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अथवा पारंपारिक व्यावसाय चालविणाऱ्या ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे आंतरराष्ट्रीय वितरक नेमण्यात आ ...
न्यायालयीन निर्णयास अनुसरून ‘खाडी किनाºयांवरील १६०० हक्टरवरील कांदळवन आता पुन्हा बहरणार ’ या मथळ्याखाली लोकमतने १९ सप्टेंबरला वृत्त प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यामध्ये जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, नागलाबंदर, मीराभार्इंदर, भिवंड ...
केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद, अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचे १७ कोटी १५ लाख ५ हजार ६३० रुपये शिक्षण विभागाकडे पडून असून या निधी खर्चाकडे या विभागाचे दुर् ...
खादी ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी खादीच्या कपड्यावर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व गांधी जयंतीच्या निमित्ताने दिली जाणारी रिबीट योजना पुन्हा सुरू करावी, यासह खादीच्या कपड्यावर आकारण्यात येणारा जीएसटी हटविण्यात यावा, अशी मागणी नाशिक जिल्हा सहका ...