मधाचे गाव हा उपक्रम शेती आणि पर्यावरणपूरक असून घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी डहाणू येथे जाहीर केले. ...
मधाचे गाव ही योजना विस्तारित स्वरूपात राज्यभर राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच मधपेट्यांसाठी १०% लाभार्थ्याचा सहभाग व ९०% शासनाचे अनुदान देण्याबाबत निर्देश दिले आहेत. ...
खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील लव्हाळवाडी हे आदिवासी दुर्गम खेडे मधाचे गाव म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करणार आहे. ...
राज्यात खादीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि ग्रामीण उद्योजकांच्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने १६ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, जीटेक्स ग्राऊंड ५ येथे ‘महाखादी एक् ...
केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म व लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार, पुणे १६ ही अखिल भारतीय स्तरावर एकमेव अशी मधुमक्षिकापालन उद्योग या विषयावर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ...
मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव २०२४’ महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ...