अकोला : भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंघोट यांची हत्या करणार्या चार आरोपींना खदान पोलिसांनी अटक केली असून, यामधील दोन आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर गुरुवारी अटक केलेल्या अश्विन सिरसाट, अंकुश सपकाळ या दोघांची सोमवारी पोली ...
अकोला : गोरक्षण रोडवरील मलकापूर येथून गांधी चौकात ऑटोने येत असलेल्या महिलेकडील सोनसाखळी पळविणार्या तीन महिलांना खदान पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या महिला नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांसमोर आली ...
अकोला: कंपनीमध्ये नोकरीला असताना, संगनमताने, लोकांकडून बचत गट योजनेतर्गंत कंपनीला मिळालेल्या पैशांची अफरातफर करून आणि बनावट कागदपत्र तयार करून १0 लाख रूपयांनी फसवणुक केल्याने, खदान पोलिसांनी चौघा जणांविरूद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला. ...
अकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन मंगळवारी धाड टाकली. या ठिकाणावरून चार महिलांसह एक ग्राहक व घर भाड्याने घेणार्या सुरेश गांधी या ...
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिलांची टोळी संशयीरीत्या फिरत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी रात्री या महिलांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. खदान पोलिसांनी या महिलांची चौकशी सुरू केली आहे. ...
अकोला : शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक युवती शिक्षणासाठी वाशिम येथे असताना तिचे लैंगिक शोषण करणार्या युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युवकाने सदर युवतीचे लग्नही मोडले असून, वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप तक ...
गोरक्षण रोडवरील माधवनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना खदान पोलिसांनी मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास रंगेहात अटक केली. ...
कोठारी वाटिका क्रमांक सहामधील एका उपवर मुलीशी संतोष नगर खडकी येथील एका उपवर मुलाचे साक्षगंध आटोपल्यानंतर मुलीच्या वडिलांना तब्बल तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याप्रकरणी उपवर मुलासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...