lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खदान पोलीस स्टेशन

खदान पोलीस स्टेशन

Khadan police station, Latest Marathi News

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जण गंभीर जखमी  - Marathi News | road accident; one youth killed, One seriously injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जण गंभीर जखमी 

अकोला: टिप्पलने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाला तर सहकारी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी 4 वाजता चौकात  खदान पोलीस ठाण्यासमोर घडली. सिंदखेड येथील प्रमोद ज्ञानदेव काळदाते असे मृतकाचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेला ...

एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद! - Marathi News | The attempt to break the ATM failed; CC cam-introduced paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; सीसी कॅमे-याला लावला कागद!

अकोला : आळशी प्लॉट येथे असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या बाहेरील सीसी कॅमेºयाला सिल्व्हर कागद लावून सदर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नागरिक व पोलिसांच्या समयसुचकतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्य ...

अकोला : पत्नीचा शारीरिक छळ करणारा शिक्षक पती कारागृहात - Marathi News | Akola: The husband of the physically abused wife in jail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : पत्नीचा शारीरिक छळ करणारा शिक्षक पती कारागृहात

अकोला : गोरक्षण रोडवरील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा छळ केल्यामुळे त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. ...

अकोला : ४७ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपी जेरबंद  - Marathi News | Akola: 47-year-old woman gangrape rape, two accused Zeraband | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ४७ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, दोन आरोपी जेरबंद 

अकोला : गुरांसाठी चारा गोळा करीत असलेल्या एका ४७ वर्षीय महिलेस शेतातील अधिक चारा देण्याचे आमिष दाखवित बाश्रीटाकळी येथील दोघांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून दोन्ही ...

पोलिसांवर दगडफेक करणारे अटकेत; हिंसक आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Police detained for pelting stones; Filing violent agitators | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांवर दगडफेक करणारे अटकेत; हिंसक आंदोलकांवर गुन्हा दाखल

अकोला :  कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर २ जानेवारीच्या रात्री अकोट फैल पोलिसांचे एक पथक घुसर परिसरात गस्त घालीत असताना या पथकावर हल्ला करणार्‍यांना अकोट फैल पोलिसांनी बुधवारी अटक केली. तर, आंदोलनाला हिंसक वळण देणार्‍यांवर खदान पोलीस ठाण्यात रात् ...

अकोला : अमर पंजाबी आत्महत्या प्रकरणात चौघांना अटक - Marathi News | Akola: Four people arrested in the Amar Singh suicide case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : अमर पंजाबी आत्महत्या प्रकरणात चौघांना अटक

अकोला : सिंधी कॅम्प कच्ची खोली परिसरात राहणारा अमर पंजाबी याच्या आत्महत्या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी अल्पवयीन मुलीसह तिचे आईवडील व होणार्‍या वरास अटक केली.  ...

अकोला : विनयभंगाचा आरोप असलेल्या युवकाने केली आत्महत्या! - Marathi News | Akola: A man accused of molestation committed suicide | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : विनयभंगाचा आरोप असलेल्या युवकाने केली आत्महत्या!

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका युवतीने विनयभंगाचा आरोप केलेल्या सिंधी कॅम्पमधील रहिवासी युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...

श्री सूर्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणखी एक गुन्हा; ४२ लाखांनी केली अकोल्यातील महिलेची फसवणूक! - Marathi News | Another crime against the director of Surya Company; 42 lakhs of women in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :श्री सूर्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणखी एक गुन्हा; ४२ लाखांनी केली अकोल्यातील महिलेची फसवणूक!

अकोला: श्री सूर्या फायनान्स कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे आमिष देऊन  त्यांची लाखो रुपयांची रक्कम गुंतवणूक करून फसवणूक करणार्‍या श्री सूर्या कंपनीच्या  संचालकांविरुद्ध खदान पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हे दाखल केले आहेत. या कंपनीन ...