अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६३.४८ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. पावसाचा आठवडा शिल्लक असताना अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील धरणांची स्थिती दयनीय आहे. ...
खडकपूर्णाच्या पाण्यावरून प्रादेशिक आणि स्थानिक राजकारण तापल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सध्याच्या सुमारे १२ टीएमसी पाण्याच्या परिणामकारक वापरावर भर देण्याची गरज आहे. ...
बुलडाणा : मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणार्या खडकपूर्णा नदीवर देऊळगाव मही नजीक असलेल्या संत चोखा सागराचे (खडकपूर्णा प्रकल्प) पाणी मराठवाड्यातील मंठा, परतूर शहरासाठी आरक्षीत करण्याच्या हालचाली पाहता विदर्भ-मराठवाडा अशी प्रादेशिक वादाची ठिण ...
अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा आजमितीस ४६.८९ टक्केपर्यंत पोहोचला; पण बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणे कोरडी असून, इतरही धरणात अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे ...
देऊळगावराजा : तालुक्यातील बहुचर्चित खडकपूर्णा पुल अद्यापही वर्षानुवर्षापासून कठड्याविनाच असून, यापुर्वी झालेल्या दोन मोठ्या दुर्घटनांकडे संबंधित विभागाने डोळेझाक केल्याने या पुलावर अपघाताची शक्यता वाढीस लागलेली आहे. ...
दुसरबीड : खडकपूर्णा नदीकाठच्या तीन तालुक्यातील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकल्पातून सहा दलघमी पाणी सोडल्यामुळे बहुतांश प्रमाणात मिटला आहे. ...
चिखली : खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत असलेल्या अंचरवाडी वितरिकेचे अपूर्ण काम येत्या १५ दिवसांच्या आत पूर्ण करून वितरिकेची पाणी सोडून चाचणी घेण्यात यावी, अन्यथा २ जानेवारीपासून शेळगाव अटोळ- अंचरवाडी रोडवरील ३३ केव्ही उपकेंद्राशेजारील अंचरवाडी वितरिकेवर आम ...
खडकपूर्णाच्या सर्वच उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर चालविण्यात यावेत, अशी मागणी सिंदखेडराजा आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केली असता, त्यास ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मूक संमती दिली आहे. ...