लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केजीएफ

केजीएफ

Kgf 2, Latest Marathi News

Bharat Gold Mines: बंद होणार देशातील सर्वात मोठी 'भारत गोल्ड माइन्स', याच ठिकाणी झाली KGF-2ची शूटिंग - Marathi News | Bharat Gold Mines: The country's largest 'Bharat Gold Mines' to be closed, KGF-2 shooting took place here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंद होणार देशातील सर्वात मोठी 'भारत गोल्ड माइन्स', याच ठिकाणी झाली KGF-2ची शूटिंग

Bharat Gold Mines: केंद्र सरकारने भारत गोल्ड मायनिंग लिमिटेडला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोलार गोल्ड फील्ड नावानेही ओळखले जाते. ...

संजय दत्तला मुंबईत सोडून मान्यता दत्त मुलांसोबत दुबईत राहतेय वेगळी, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Leaving Sanjay Dutt in Mumbai, Mynata Dutt lives separately in Dubai with her children, because you will be annoyed by reading | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तला मुंबईत सोडून मान्यता दत्त मुलांसोबत दुबईत राहतेय वेगळी, कारण वाचून व्हाल हैराण

Sanjay Dutt: संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt) गेल्या २ वर्षांपासून दुबईत राहते आहे. यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे. ...

KGF Chapter 2 OTT Release: ‘केजीएफ 2’ आता घरबसल्या एन्जॉय करा, फक्त त्याआधी ‘हे’ एक काम करा...! - Marathi News | watch kgf chapter 2 on amazon prime video on rental streaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘केजीएफ 2’ आता घरबसल्या एन्जॉय करा, फक्त त्याआधी ‘हे’ एक काम करा...!

KGF Chapter 2 OTT Release: तुम्ही अद्यापही हा चित्रपट पाहिला नसेल आणि ओटीटी रिलीजच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. होय, ‘केजीएफ 2’ ओटीटीवर रिलीज झाला आहे. ...

साउथ स्टार यशच्या 'KGF 3' संदर्भात निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले - 'आम्ही तिसरा भाग लवकर...' - Marathi News | The big update given by the producers regarding the 'KGF 3', said - 'We will release the third part soon ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साउथ स्टार यशच्या 'KGF 3' संदर्भात निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले - 'आम्ही तिसरा भाग लवकर...'

'KGF 2' नंतर आता चाहते त्याच्या पुढच्या भागाची म्हणजेच 'केजीएफ चाप्टर ३' (KGF: Chapter 3) ची वाट पाहत आहेत. ...

KGF 2च्या हिंदी व्हर्जनला आवाज का दिला नाहीस?, त्यावर श्रेयस तळपदे म्हणाला... - Marathi News | Why didn't you give voice to the Hindi version of KGF 2 ?, Shreyas Talpade said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2च्या हिंदी व्हर्जनला आवाज का दिला नाहीस?, त्यावर श्रेयस तळपदे म्हणाला...

Shreyas Talpade: नुकतेच अभिनेता श्रेयस तळपदेने 'केजीएफ २' (KGF 2)च्या हिंदी डबिंगवर एक वक्तव्य केले आहे. ...

KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती आली समोर, 'बाहुबली'मधील खतरनाक खलनायकाची झाली एन्ट्री? - Marathi News | New information regarding KGF 3 movie came to light, entry of dangerous villain in 'Baahubali'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती आली समोर, 'बाहुबली'मधील खतरनाक खलनायकाची झाली एन्ट्री?

KGF 2 चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला असला तरी अद्याप या चित्रपटाची रसिकांवरील जादू कायम आहे. दरम्यान आता KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. ...

KGFच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी!, KGF 2मधील या अभिनेत्याचं झालं निधन - Marathi News | Tragic news for KGF fans !, KGF 2 fame Actor Mohan Juneja has passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGFच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी!, KGF 2मधील या अभिनेत्याचं झालं निधन

KGF 2 Fame Actor Mohan Juneja Passed Away: 'केजीएफ २' मधील अभिनेता मोहन जुनेजा (Mohan Juneja) यांनी ७ मे रोजी बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. ...

KGF2 रॉकी भाई बॉक्स ऑफिसवर सुसाट, ठरला हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणार दुसरा सिनेमा - Marathi News | Kgf2 which starring actor yash becomes the second highest grossing hindi film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF2 रॉकी भाई बॉक्स ऑफिसवर सुसाट, ठरला हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणार दुसरा सिनेमा

सुपरस्टार यशच्या KGF2 चित्रपटानं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. केजीएफ २ चित्रपटाचे ओटीटी राइट्स ३२० कोटींना विकले गेले आहेत ...