लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केजीएफ

केजीएफ, मराठी बातम्या

Kgf 2, Latest Marathi News

KGF 2 Movie Review: हम गया नहीं जिंदा है..! वाचा कसा आहे 'रॉकी भाई'चा 'केजीएफ २'! - Marathi News | KGF 2 Movie Review: Hum Gaya Nahi Zinda Hai ..! Read how Rocky Brother's 'KGF 2' is! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2 Movie Review: हम गया नहीं जिंदा है..! वाचा कसा आहे 'रॉकी भाई'चा 'केजीएफ २'!

KGF 2 Movie Review: वास्तववादी जगापासून दूर कल्पना विस्ताराच्या प्रवासात एका जिगरबाज नायकाची कहाणी सांगणारा 'केजीएफ २' चित्रपट फुल टू मनोरंजन करणारा आहे. ...

KGF 2 twitter Review : रॉकी भाईचा KGF 2 प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला की नाही? वाचा काय म्हणाले प्रेक्षक... - Marathi News | KGF 2 twitter Review : Fans says Yash and Sanjay Dutt starrer film is blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2 twitter Review : रॉकी भाईचा KGF 2 प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला की नाही? वाचा काय म्हणाले प्रेक्षक...

KGF 2 Twitter Reaction : रॉकी भाईचा हा केजीएप २ प्रेक्षकांना कसा वाटला याच्या काही प्रतिक्रिया ट्विटवर बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा खूपच आवडलेला दिसतो. काही तर म्हणाले की, हा सिनेमा पहिल्या भागापेक्षाही भारी आहे. ...

 संजय दत्तची लेक इकरा मुळीच बघणार नाही ‘KGF 2’, कारण ऐकून व्हाल भावुक - Marathi News | Sanjay Dutt daughter Iqra doesn’t watch movie KGF 2, Here is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : संजय दत्तची लेक इकरा मुळीच बघणार नाही ‘KGF 2’, कारण ऐकून व्हाल भावुक

सगळेच KGF: Chapter 2 हा सिनेमा पाहण्यास उत्सुक आहेत. पण संजय दत्तची (Sanjay Dutt) लेक इकरा हिने मात्र पापाचा हा सिनेमा न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. होय, खुद्द संजयने यामागचं कारण सांगितलं. ...

कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर संजय दत्तनं आधी शूट केला KGF 2चा क्लायमॅक्स, म्हणाला- 'मी कधीही ...' - Marathi News | After recovering from cancer, Sanjay Dutt first shot the climax of KGF 2, saying- 'I never ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर संजय दत्तनं आधी शूट केला KGF 2चा क्लायमॅक्स, म्हणाला- 'मी कधीही ...'

साउथचा स्टार यश(Yash)चा आगामी चित्रपट 'केजीएफ २' (KGF 2)ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट उद्या (१४ एप्रिल) रिलीज होत आहे. ...

'KGF 2'ने अ‍ॅडवान्स बुकिंगमध्ये तोडले 'RRR'चे रेकॉर्ड, इतक्या किमतीला विकली जाताहेत 'रॉकी भाई'ची तिकिटं - Marathi News | KGF 2 breaks RRR record in advance booking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'KGF 2'ने अ‍ॅडवान्स बुकिंगमध्ये तोडले 'RRR'चे रेकॉर्ड, इतक्या किमतीला विकली जाताहेत 'रॉकी भाई'ची तिकिटं

साउथचा स्टार यश(Yash)चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'KGF 2' १४ एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या अ‍ॅडवान्स बुकिंगला सुरूवातदेखील झाली आहे. ...

साऊथमध्ये हिंदी सिनेमे का चालत नाहीत? वाचा, सलमान खानच्या प्रश्नावर ‘केजीएफ 2’ स्टार यशनं काय दिलं उत्तर - Marathi News | KGF Chapter 2 star Yash REACTS to Salman Khan's why Hindi films don't work in South | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथमध्ये हिंदी सिनेमे का चालत नाहीत? सलमानच्या प्रश्नावर ‘केजीएफ 2’ स्टार यश यशचं उत्तर

KGF Chapter 2 : साऊथचे सिनेमे आपल्याकडे चालतात, मग साऊथमध्ये हिंदी चित्रपट का चालत नाहीत? असा प्रश्न सलमान खानने केला होता. भाईजानच्या या प्रश्नाला ‘केजीएफ 2’ सुपरस्टार यशने उत्तर दिलं आहे.   ...

KGF 2 स्टार यशने पत्रकारांची मागितली माफी, जाणून घ्या कारण - Marathi News | KGF 2 star Yash apology reporters in press meet for late coming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF 2 स्टार यशने पत्रकारांची मागितली माफी, जाणून घ्या कारण

KGF 2 star Yash : यश माफी मागताना म्हणाला की, 'मला माहीत नव्हतं की, इव्हेंट ११ वाजता आहे. तो माफी मागत म्हणाला की, मी माफी मागतो. ...

‘KGF’ म्हणजे नुसता काल्पनिक सिनेमा नाही...! कोलार गोल्ड फील्डची रिअल स्टोरी वाचून व्हाल अवाक् - Marathi News | KGF chapter 2 KGF, once a gold mine, is in ruins, know the history of KGF | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘KGF’ म्हणजे नुसता काल्पनिक सिनेमा नाही...! वाचा, कोलार गोल्ड फील्डची रिअल स्टोरी

KGF chapter 2 : केजीएफ चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. पण कोलार गोल्ड फील्ड सत्यात आहेत. या रिअल केजीएफचा इतिहास वेगळाच आहे. ...