लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केतकी चितळे

केतकी चितळे

Ketaki chitale, Latest Marathi News

अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी मालिकविश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे . लक्ष्मी सदैव मंगलम ह्या मालिकेतील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय आहे .
Read More
“केतकी चितळेच्या वेळी संताप आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला…” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp rohit pawar comment on ram mungase viral video arrest actress ketaki chitale post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केतकी चितळेच्या वेळी संताप आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला…”

भाजप नेत्याचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल  ...

केतकी चितळेची धक्कादायक पोस्ट, अपघाती मृत्यूबद्दल स्पष्टच सांगितलं - Marathi News | Ketaki Chitale's shocking post clearly talks about accidental death on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केतकी चितळेची धक्कादायक पोस्ट, अपघाती मृत्यूबद्दल स्पष्टच सांगितलं

केतकी ही सोशल मीडियावरील वादग्रस्त भूमिकेमुळे कायम चर्चेत असते. ...

Ketaki Chitale : “माझ्या मृत्यूची बातमी आलीच तर...”, मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत - Marathi News | As soon as the news of my death comes..., Ketaki Chitale's post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझ्या मृत्यूची बातमी आलीच तर...”, मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

Ketaki Chitale: मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा केतकी चर्चेत आहे. तिची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. ...

भडक, वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारी केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Ketaki Chitale marathi actress who is always in the news due to his controversial statements, is again in the midst of controversy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भडक, वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारी केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Ketaki Chitale marathi actress : केतकी चितळे आपल्या पोस्ट आणि व्हिडिओमुळे कायमच सोशल मीडियात वाद ओढावून घेते. ...

Ketaki Chitale : पुण्यातील 'हॅप्पी गुढीपाडवा' बॅनरवरून केतकी चितळेनं 'शाळा' घेतली; म्हणाली, स्वघोषित मावळ्यांना... - Marathi News | Ketaki Chitale slams on happy gudi padwa wishes banner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्यातील 'हॅप्पी गुढीपाडवा' बॅनरवरून केतकीनं 'शाळा' घेतली; म्हणाली, स्वघोषित मावळ्यांना...

Ketaki Chitale : तर व्हिडीओ आहे पुण्यातला. आज गुढीपाडव्याच्या दिवशी केतकी पुण्यात आहे. पुण्यात सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह पाहून केतकी सुखावली. पण याचवेळी काही गोष्टी तिला नेमक्या खटकल्या. ...

Ketaki Chitale : मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेची सटकली, ट्रोल करणाऱ्याला चक्क शिवी हासडली... - Marathi News | mararthi actor ketaki chitale troll after video gave reply to troller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेची सटकली, ट्रोल करणाऱ्याला चक्क शिवी हासडली...

Ketaki Chitale : होय, न्यू ईअर सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडीओ केतकीने शेअर केला आणि यानंतर अनेकांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं. एका ट्रोलरची कमेंट वाचून मात्र केतकीची सटकली... ...

Maharashtra Politics: “जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद जुना, आता...”; केतकी चितळेचा अमृता फडणवीसांना टोला - Marathi News | actor ketaki chitale reaction over statement of amruta fadnavis about pm narendra modi as father of nation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद जुना, आता...”; केतकी चितळेचा अमृता फडणवीसांना टोला

Maharashtra Politics: अमृता फडणवीस यांच्या विधानासंदर्भात केतकी चितळेने सोशल मीडियावरून भाष्य केले आहे. ...

'भिकाऱ्यांना माझं नवीन उत्तर', केतकी चितळेनं थेट नेटकऱ्याकडे मागितले ५ लाख - Marathi News | 'My new answer to beggars', Ketaki Chitale asked for 5 lakhs directly from the netizen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भिकाऱ्यांना माझं नवीन उत्तर', केतकी चितळेनं थेट नेटकऱ्याकडे मागितले ५ लाख

Ketaki Chitale : केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिने चक्क इंस्टाग्रामवरील एका युजरला भिकारी म्हटले आहे. ...