लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केतकी चितळे

केतकी चितळे, मराठी बातम्या

Ketaki chitale, Latest Marathi News

अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी मालिकविश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे . लक्ष्मी सदैव मंगलम ह्या मालिकेतील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय आहे .
Read More
सर्व एफआयआर, माझी अटक बेकायदा; नुकसान भरपाईची मिळण्याची केतकीने केली मागणी - Marathi News | All FIRs, my arrest illegal; Ketki chitale demanded compensation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्व एफआयआर, माझी अटक बेकायदा; नुकसान भरपाईची मिळण्याची केतकीने केली मागणी

Ketaki Chitale : व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याची विनंतीही केतकीने याचिकेद्वारे केली आहे. ...

अनिल देशमुख फरार होतील, केतकी चितळेची हस्तक्षेप याचिका; काय घडलं? - Marathi News | Anil Deshmukh will abscond, Ketaki Chitale's intervention petition in CBI Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख फरार होतील, केतकी चितळेची हस्तक्षेप याचिका; काय घडलं?

जर देशमुख फरार झाले तर महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि इडी यांच्याशी त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यासंबंधी कसलेही सहकार्य करणार नाहीत असं केतकी चितळेंने म्हटलं आहे. ...

केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला, कोर्टानं आजही जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | thane court rejects bail application of ketaki chitale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला, कोर्टानं आजही जामीन अर्ज फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. ...

लेखः 'ते' पवार विरुद्ध 'हे' पवार - Marathi News | Sharad Pawar then and now?, Why he should not come forward in Ketaki Chitale case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः 'ते' पवार विरुद्ध 'हे' पवार

सदावर्ते, चितळे यांनी चूक केली आहे, गुन्हाही केला असेल पण त्यांच्याविरुद्ध अशा पद्धतीने अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे सत्र चालू करणे हा खुनशीपणा झाला, ही सूडबुद्धी झाली. ...

अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी; मध्यवर्ती कारागृहात रवानगी  - Marathi News | Ketki Chitale remanded in judicial custody in atrocity case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी; मध्यवर्ती कारागृहात रवानगी 

अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात रबाळे पोलिसांच्या ताब्यात असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. ...

जितेंद्र आव्हाडांना एक न्याय आणि...; केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी केला सवाल - Marathi News | A justice to Jitendra Awhad and ...; Ketki Chitale's lawyer Yogesh Deshpande asked the question | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांना एक न्याय आणि...; केतकी चितळेचे वकील योगेश देशपांडे यांनी केला सवाल

Ketki Chitale's lawyer Yogesh Deshpande asked the question : मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील रिट्विट करत पोस्ट केलेली आहे. मग केतकी चितळेला एक न्याय आणि मंत्री महोदय यांना एक न्याय का ? असा सवाल केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी विचारला आहे. ...

Ketaki Chitale: केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; वकिलांचा जामीनासाठी अर्ज - Marathi News | ketaki chitale remanded in judicial custody for 14 days in atrocity case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; वकिलांचा जामीनासाठी अर्ज

Ketaki Chitale: केतकी चितळेचे वकील वसंत बनसोडे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नेमकं प्रकरण काय? ...

‘ती’ पोस्ट हटवण्यास केतकी चितळेचा नकार, सायबर सेलचेही दुर्लक्ष? - Marathi News | Ketaki Chitale refuses to delete 'she' post of sharad pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘ती’ पोस्ट हटवण्यास केतकी चितळेचा नकार, सायबर सेलचेही दुर्लक्ष?

राज्याच्या सायबर सेलचेही दुर्लक्ष? ...