अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी मालिकविश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे . लक्ष्मी सदैव मंगलम ह्या मालिकेतील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय आहे . Read More
Ketaki Chitale lastly was helpless & took help of police, त्या दिवशीही सुरू असलेल्या गोंधळामुळे केतकीला मानसिक आणि शाररिक दोन्ही गोष्टींचा नाहक त्रास झाल्याचे तिने सांगितले आहे. ...
या आधी केतकी चितळेने सोशल मीडियावर महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. केतकीच्या या पोस्टने शिवप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. सध्या केतकीला नेटीझन्स खडेबोल सुनावत जबरदस्त ट्रोल करत आहेत. ...
काही वेळापूर्वी केतकीने ही वादग्रस्त पोस्ट करत शिवप्रेंमींच्या भावना दुखावल्या आहेत. अखंड भारताचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा करताना तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. ...