शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केसरी

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : Independence Day 2022: हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा सोहळा

फिल्मी : 2019 मध्ये 'या' 10 गाण्यांनी घातला सर्वात जास्त धुमाकूळ, तुम्ही ऐकलीत का?

फिल्मी : परिणीती चोप्राच्या या लूकवर खिळून राहिली चाहत्यांची नजर, पहा तिचा हा लूक