शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केसरी

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : अक्षय कुमारच्या 'केसरी-२' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; तिसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

फिल्मी : हा फक्त सिनेमा नाही, ही वेदनादायी आठवण, अक्षय कुमारने 'केसरी २' रिलीजनंतर केली पोस्ट

फिल्मी : 'केसरी २'च्या टीमने घेतलं वाहेगुरुंचं दर्शन, अक्षय-माधवन अन् अनन्या पांडेने दिली सुवर्णमंदिराला भेट

फिल्मी : कथ्थक नृत्य अन्...; 'केसरी-२' मधील अक्षय कुमारच्या नव्या लूकची चर्चा, पोस्ट व्हायरल

फिल्मी : अक्षय कुमारने केली 'केसरी ३'ची घोषणा? करण जोहरकडे पाहून म्हणाला, पंजाबचं रुप सर्वांना...

फिल्मी : पांढरी साडी, हातात फाईल; 'केसरी चॅप्टर २'मधून अनन्या पांडेचा लूक व्हायरल

फिल्मी : नव्या क्रांतीसाठी अक्षय कुमार सज्ज, आर माधवनसोबत येतोय 'केसरी चॅप्टर २'; हिरोईन कोण?

फिल्मी : kesari movie review : शूरांची गाथा सांगणारा केसरी

फिल्मी : Independence Day 2022: हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा सोहळा

फिल्मी : ‘तेरी मिट्टी’ चोरीचं निघालं तर मी लिहिणं सोडून देईल...; मनोज मुंतशीर भडकले