लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

Kerala Corona News : केरळात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 22 हजारहून अधिक नवे रुग्ण, 128 जणांचा मृत्यू - Marathi News | Kerala Corona News: More than 22,000 new patients, 128 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Corona News : केरळात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 22 हजारहून अधिक नवे रुग्ण, 128 जणांचा मृत्यू

Kerala Corona News : या दक्षिणेकडील राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यात 6 सदस्यीय टीम पाठविली आहे. ...

Coronavirus: कोरोना रुग्णसंख्येत भयावह वाढ, या राज्यात कठोर विकेंड लॉकडाऊन, केंद्रही पथक पाठवणार - Marathi News | Coronavirus: Corona outbreak, severe weekend lockdown in Kerala, center to send team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोना रुग्णसंख्येत भयावह वाढ, या राज्यात कठोर विकेंड लॉकडाऊन, केंद्रही पथक पाठवणार

Coronavirus in Kerala: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच आता पुन्हा एकदा काही राज्यांमधून कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. ...

फर्निचरचे नुकसान करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांविरुद्ध खटला चालवण्याचे 'सर्वोच्च' न्यायालयाचे आदेश - Marathi News | The Supreme Court slammed the government, ordering it to file charges against the education minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फर्निचरचे नुकसान करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांविरुद्ध खटला चालवण्याचे 'सर्वोच्च' न्यायालयाचे आदेश

एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभेतील फर्निचरचे नुकसान केल्याच्या प्रकरणातील सुनावणीवरुन सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधींशांच्या खंडपीठाने राजकीय नेत्यांच्या या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे ...

CoronaVirus: एकाच दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा 29 हजारहून 43 हजारवर; आता 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन - Marathi News | Coronavirus india today 50 percent of new corona cases registered in kerala data corona third wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: एकाच दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा 29 हजारहून 43 हजारवर; आता 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन

Coronavirus india : बुधवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या आंकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 43,654 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 41,678 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ...

शाब्बास पोरी! शेतमजूर तरूणीनं पहिल्याच परिक्षेत फर्स्ट क्लास घेत मिळवली सरकारी नोकरी - Marathi News | Motivation Story : cardamom plantation labourer girl crack psc in first attempt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाब्बास पोरी! शेतमजूर तरूणीनं पहिल्याच परिक्षेत फर्स्ट क्लास घेत मिळवली सरकारी नोकरी

Motivation Story : केरळच्या इडुक्की येथे कामासाठी राहत असलेली सेल्वाकुमारी शेतात मजूरीचं काम करते. पीएससीची परिक्षा या तरूणीनं पहिल्याचवेळी क्लिअर केली आहे.  ...

Shocking! पत्नीच्या बॉयफ्रेन्डच्या प्रायव्हेट पार्टवर पतीने झाडली गोळी, दोघांच्या अफेअरने होता नाराज - Marathi News | Shocking : Kerala husband shot at wife boyfriend private part angry with the affair | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Shocking! पत्नीच्या बॉयफ्रेन्डच्या प्रायव्हेट पार्टवर पतीने झाडली गोळी, दोघांच्या अफेअरने होता नाराज

पोलिसांनुसार, गुप्तांगावर गोळी लागलेला जखमी ४५ वर्षीय प्रियकर कोट्टायमच्या वडावथूरच्या एका ४६ वर्षीय व्यक्तीच्या ४० वर्षीय पत्नीसोबत मुंडनकावुमध्ये राहत होता. ...

Full Lockdown : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन, पाहा अन्य राज्यांची काय स्थिती - Marathi News | full lockdown in kerala due to the increasing cases of corona know other states condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Full Lockdown : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन, पाहा अन्य राज्यांची काय स्थिती

Kerala Full Lockdown : केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच दिसत आहे. पुन्हा होणार संपूर्ण लॉकडाऊन. ...

पहिली ट्रान्सजेंडर RJ, विधानसभा निवडणुक लढवलेल्या अनन्या कुमारीचा राहत्या घरी आढळला मृतदेह - Marathi News | The body of first transgender RJ, Assembly candidate Ananya Kumari was found at her residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहिली ट्रान्सजेंडर RJ, विधानसभा निवडणुक लढवलेल्या अनन्या कुमारीचा राहत्या घरी आढळला मृतदेह

The body of first transgender RJ found : अनन्या कुमारी ऍलेक्स ही कोल्लम पेरुमन भागात राहत होती. केरळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारी पहिली ट्रान्सजेंडर उमेदवार ठरली होती. ...