"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Kerala, Latest Marathi News
Google: तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत, पण कधी-कधी यामुळे मोठे नुकसानही सहन करावे लागते. ...
Viral Video of a Big Indian Family: ८३ वर्षांच्या आजीबाईंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल (viral video) झाला आहे.. यामध्ये या आजींनी त्यांची आयुष्यातली सगळ्यात मोठी मिळकत कोणती, ते सांगितलं आहे... ...
Kerala model Sahana found dead : सहानाच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केल्याचा आरोप केल्यानंतर 13 मे रोजी पोलिसांनी तिचा पती सज्जादला ताब्यात घेतले. ...
मॉन्सूनच्या आगमनसाठी सध्या अरबी समुद्रात अनुकुल वातावरण तयार झाले आहे ...
Tomato Fever : केरळमध्ये टोमॅटो फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. 82 मुलं टोमॅटो फिव्हरच्या विळख्यात सापडली आहेत. ...
kerala govt offer free internet : हा प्रोजेक्ट 2017 मध्ये पिनाराई विजयन सरकारने लॉन्च केला होता आणि त्याला केरळ ऑप्टिकल फायबर नेटवर्क (K-FON) असे नाव देण्यात आले होते. ...
केरळमध्ये मॉन्सून २० किंवा २१ मे रोजी धडकणार, त्यानंतर पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात बरसणार. ...
Shigella Bacteria : शिगेला बॅक्टेरियाची लागण झालेले 58 रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शिगेला बॅक्टेरियाचेही रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...