मॉन्सूनची केरळमध्ये दाखल होण्याची नेहमीची तारीख एक जून अशी असते. मात्र, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरातही मॉन्सून चार दिवस उशिरानेच दाखल झाला होता... ...
आठ दिवसांच्या विलंबानंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून आता आमच्याकडे कधी येणार, ही कोकणवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ...
मान्सूनला अद्याप प्रतिक्षा असली तरी, राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, आदी भागांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही ...
Kerala Mysterious Sound: केरळमध्ये कोट्टयाम जिल्ह्यातील एका गावात सध्या चिंता आणि भीतीचं वातावरण आहे. येथील लोकांना जमिनीतून चित्रविचित्र आवाज ऐकू येत आहेत. हा प्रकार कोट्टयममधील चेनाप्पडी गावात घडत आहे. ...