लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

CPMच्या पोस्टरवर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तोंचा फोटो, चौकालाही दिलं नाव, भाजपा आक्रमक   - Marathi News | Former Prime Minister of Pakistan Benazir Bhutto's photo on CPM poster, name given to Chowk, BJP aggressive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डाव्यांच्या पोस्टरवर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तोंचा फोटो, चौकालाही दिलं नाव

Kerala News: केरळमधील तिरुवनंतपुरम येथे सीपीएमच्या महिला विंगकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमापूर्वी एका पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हे पोस्टर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे आहे. ...

केरळच्या अवलियाला गड किल्ल्यांची भुरळ; ८ महिन्यांत १०८ किल्ले केले सर - Marathi News | Avaliyala of Kerala is fascinated by the forts Made 108 forts in 8 months sir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळच्या अवलियाला गड किल्ल्यांची भुरळ; ८ महिन्यांत १०८ किल्ले केले सर

वर्षभरात ३४३ किल्ले सर करण्याचे ध्येय ...

PM नरेंद्र मोदींच्या भावाचा कार अपघात; प्रल्हाद मोदी जखमी तर नातवाचा पाय फ्रॅक्चर - Marathi News | PM Narendra Modi's brother Pralhad Modi injured in car accident in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदींच्या भावाचा कार अपघात; प्रल्हाद मोदी जखमी तर नातवाचा पाय फ्रॅक्चर

कर्नाटकातील मैसूरमध्ये हा कार अपघात झाला. यावेळी कारमध्ये प्रल्हाद मोदींचे संपूर्ण कुटुंबीय होते. ...

IAS Story: फक्त एका चुकीमुळं 6 दिवसांत गेलं 'या' IAS अधिकाऱ्याचं कलेक्टर पद, असं होतं कारण - Marathi News | ias sriram venkitaraman was collector only for 6 days know the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त एका चुकीमुळं 6 दिवसांत गेलं 'या' IAS अधिकाऱ्याचं कलेक्टर पद, असं होतं कारण

श्रीराम व्यंकटरमण हे एक असे आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वात कठीण परीक्षा दुसऱ्या रँकसह क्रॅक केली. ते 2012 चे UPSC टॉपर होते. ...

मोठी दुर्घटना! सबरीमालाहून परतताना भाविकांची कार 40 फूट खोल दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, दोन गंभीर - Marathi News | Big accident While returning from Sabarimala, devotees' car falls into 40 feet deep pit 8 dead, 2 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! सबरीमालाहून परतताना भाविकांची कार 40 फूट खोल दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, दोन गंभीर

या दुर्घटनेत कारमधील 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ...

केरळच्या सायकल पोलो खेळाडूचा नागपुरात मृत्यू; आयोजक उद्घाटनात व्यस्त - Marathi News | keralas 10 year old cycle polo player fathima dies in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरळच्या सायकल पोलो खेळाडूचा नागपुरात मृत्यू; आयोजक उद्घाटनात व्यस्त

राष्ट्रीय स्पर्धेसाठी आली होती; मैदानावर पाय ठेवण्याआधीच घाला ...

lionel messi Fan: मेस्सीचा भारतातील जबरा फॅन! अर्जेंटिनाच्या विजयानंतर वाटली 1500 प्लेट मोफत बिर्याणी - Marathi News | Hotel owner in Kerala distribute 1500 plates of biryani for free after Lionel Messi's Argentina win FIFA World Cup 2022 final  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेस्सीचा भारतातील जबरा फॅन! अर्जेंटिनाच्या विजयानंतर वाटली 1500 प्लेट मोफत बिर्याणी

फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून किताब पटकावला. ...

९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज संजू सॅमसनच्या संघाविरुद्ध शतक - Marathi News | Ishan Kishan scored 132 in 195 balls for Jharkhand against Kerala in Ranji Trophy, on December 10th he scored 210(131) in ODI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज झळकावले शतक

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्ध वन डे सामन्यात मिळालेल्या संधीचं इशान किशनने ( Ishan Kishan) सोनं केलं. ...