लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

Petrol, Diesel Price Hike: सरकारकडे पैसे नाहीत, पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ; दोन राज्यांत मोठी दरवाढ, ईव्हीवर डिस्काऊंट - Marathi News | Petrol, Diesel Price Hike: Punjab Govt Runs Out Of Money, Petrol-Diesel Tax Hike; Bhagwant Mann discounts on EVs in this state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडे पैसे नाहीत, पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ; दोन राज्यांत मोठी दरवाढ, ईव्हीवर डिस्काऊंट

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ९० पैशांची प्रति लीटर वाढ केली जाणार आहे.  ...

Family burnt alive in car: गरोदर पत्नीला रुग्णालयात नेत असताना कारला आग; पती-पत्नीचा होरपळून मृत्यू - Marathi News | Kerala Family burned alive in car: Car catches fire while taking pregnant wife to hospital; Husband and wife died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरोदर पत्नीला रुग्णालयात नेत असताना कारला आग; पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

Family burnt alive in car: केरळच्या कन्नूर जिल्हा रुग्णालयाजवळ ही धक्कादायक घटना घडली. ...

Muthappan Temple : 'या' मंदिराची अनोखी परंपरा; इथे होतं पाळीव कुत्र्याच नामकरण, जाणून घ्या कारण... - Marathi News | Muthappan Temple : Unique tradition in 'Muthappan Temple'; naming ceremony of dog | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' मंदिराची अनोखी परंपरा; इथे होतं पाळीव कुत्र्याच नामकरण, जाणून घ्या कारण...

Muthappan Temple : केरळमध्ये एक अनोखे मंदिर असून, इथं पाळीव कुत्र्यांचे बारसं केलं जातं. ...

'मद्यधुंद ड्रायव्हरने कार चालवली तरीही विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास जबाबदार' - Marathi News | Insurance company liable to initially compensate third party even if car was driven by drunk driver Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मद्यधुंद ड्रायव्हरने कार चालवली तरीही विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास जबाबदार'

केरळ हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय. ...

ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांच्या पुत्राने काँग्रेसमधील पदांचा दिला राजीनामा, BBC ची डॉक्युमेंट्री ठरली वादाचं कारण - Marathi News | Senior leader A.K. Antony's son resigns from Congress, BBC documentary sparks controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याच्या मुलाने दिला पक्षाचा राजीनामा, एक ट्विट ठरलं कारण

Congress News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून वाद पेटला असतानाच काँग्रेसला दक्षिण भारतात केरळमध्ये मोठा धक्का बसला आहे. ...

संकटं संपता संपेना! कोरोनानंतर 'या' खतरनाक व्हायरसचा कहर; चिमुकल्यांवर करतोय अटॅक - Marathi News | kerala norovirus outbreak multiple cases found in kochi and ernakulam many children were hit | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :संकटं संपता संपेना! कोरोनानंतर 'या' खतरनाक व्हायरसचा कहर; चिमुकल्यांवर करतोय अटॅक

देश कोरोना व्हायरसच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...

Ranji Trophy: 23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने द्विशतकासह ठोठावला भारतीय संघाचा दरवाजा  - Marathi News | Mayank Agarwal scored 208 in 360 balls against Kerala in Ranji Trophy 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने ठोकले द्विशतक

Mayank Agarwal: सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचा थरार रंगला आहे.  ...

Amala Paul: मंदिरात प्रवेश नाकारल्याने अभिनेत्री संतप्त, लांबूनच घेतले दर्शन; व्यक्त केली भावना - Marathi News | The actress amala paul, angry at being denied entry to the temple, took darshan from afar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मंदिरात प्रवेश नाकारल्याने अभिनेत्री संतप्त, लांबूनच घेतले दर्शन; व्यक्त केली भावना

दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री अमला पॉल हिचा चेहरा जरी मराठीभाषिकांना परिचीत नसला तरी तिचं नाव नक्कीच तुम्हाला माहिती आहे. ...