लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता - Marathi News | elephants thanked people for helping them | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर हत्तींनी व्यक्त केली कृतज्ञता

हत्तींच्या या कळपाची कृतज्ञता पाहून तिकडे उपस्थित लोकही भारावून गेले. ...

‘ओखी’ चक्रिवादळाचे दक्षिणेत १६ बळी; २00 मच्छीमार, २५० बोटी बेपत्ता - Marathi News |  'Okhi' kalkadabadala south 16 victims; 200 fishermen, 250 boat missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ओखी’ चक्रिवादळाचे दक्षिणेत १६ बळी; २00 मच्छीमार, २५० बोटी बेपत्ता

मुसळधार पाऊस व जोरदार वा-यांसोबत धडकलेल्या ‘ओखी’ चक्रिवादळाच्या तडाख्यात तामिळनाडू व केरळात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

केरळ, तामिळनाडूला ओखी चक्रीवादळाचा तडाखा, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | Kerala, Tamilnadu hit by cyclone, 8 deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ, तामिळनाडूला ओखी चक्रीवादळाचा तडाखा, 8 जणांचा मृत्यू

भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ...

अजूनही मी स्वतंत्र नाही, पती विरहाने हादियाने व्यक्त केली खंत - Marathi News |  Still, I am not free, my husband expressed my love for me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजूनही मी स्वतंत्र नाही, पती विरहाने हादियाने व्यक्त केली खंत

सर्वोच्च न्यायालयाकडे मी स्वातंत्र्याची मागणी केली होती. परंतु पती शेफिन जहाँला भेटता येत नसल्याने अजूनही खºया अर्थाने स्वतंत्र नाही, अशी खंत हादिया उर्फ अखिला या केरळमधील तरुणीने व्यक्त केली आहे. ...

हादियाची इच्छा पूर्ण; डॉक्टरकी शिकणार, वडिलांना आनंद, धर्मांतर व लग्न स्वेच्छेने केल्याची जबानी - Marathi News |  Hadiya's wish fulfilled; The doctor will learn, the father has joy, conversion and marriage willingly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हादियाची इच्छा पूर्ण; डॉक्टरकी शिकणार, वडिलांना आनंद, धर्मांतर व लग्न स्वेच्छेने केल्याची जबानी

केरळमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या २४ वर्षाच्या विवाहितेस तिच्या इच्छेनुसार तमिळनाडूत सेलम येथे होमिओपथीचे शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, त्याबद्दल हादियाच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. ...

केरळ लव्ह जिहाद प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्यापर्यंत स्थगित, मला माझं स्वातंत्र्य हवंय- हादिया - Marathi News | Kerala Love jihad case, Supreme Court adjourned till tomorrow, I want my freedom - Hadia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ लव्ह जिहाद प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्यापर्यंत स्थगित, मला माझं स्वातंत्र्य हवंय- हादिया

नवी दिल्ली- केरळच्या लव्ह जिहादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी उद्यापर्यंत स्थगित केली आहे. ...

आयएनएसने केला केरळ सरकारचा तीव्र निषेध - Marathi News | INS has strongly opposed Kerala government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएनएसने केला केरळ सरकारचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : तिरुअनंतपूरम येथील सचिवालयात माध्यमांवर ठेवल्या जाणाºया अंकुशाबद्दल इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या वतीने अध्यक्ष अकिला उरणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

सलाम! १४ तासांचे अंतर फक्त सात तासात कापून वाचवले चिमुकल्याचे प्राण - Marathi News | Hello! The life span of 14 hours saved by cutting it in seven hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम! १४ तासांचे अंतर फक्त सात तासात कापून वाचवले चिमुकल्याचे प्राण

एका महिन्याभराच्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी आणि अ‍ॅम्ब्युलन्सच्या चालकाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ...