Kerala Floods ; केरळमधील महापुराच्या मदतीसाठी भारतीय नौदल सक्षमतेने समोर आले आहे. ‘ऑपरेशन मदद’ लॉन्च करीत नौदलाने तेथे स्वयंपाक तयार करण्यासह, जेवणाची पाकिटे पुरविणे, रुग्णांवर उपचार करणे, अडकलेल्यांची सुटका करणे ...
केरळमध्ये बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या हनन हमीद या विद्यार्थीनीने केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिले आहेत. हनन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मासे विक्री.. ...
केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही. ...
नाशिक : केरळ राज्यात तुफान पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, साडेतीनशेहून अधिक व्यक्ती दगावून हजारो नागरिक बेघर झाले आहेत, अशा परिस्थितीत माणुसकीच्या भावनेतून एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दर्शविली असून, ...
Kerala Floods; केरळमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्यावर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. ...