लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

भारतातील 'या' राज्यांमधील ठिकाणांप्रमाणेच येथील थाळ्याही आहेत प्रसिद्ध! - Marathi News | the plate of these indian states is also very popular | Latest food News at Lokmat.com

फूड :भारतातील 'या' राज्यांमधील ठिकाणांप्रमाणेच येथील थाळ्याही आहेत प्रसिद्ध!

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्याचप्रमाणे येथील खाद्य पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. प्रत्येक राज्यानुसार वेगवगेळी चव चाखायला मिळते. भारतातील पदार्थ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. ...

इस्रो हेरगिरी : वैज्ञानिक नारायणन यांना 50 लाखांची भरपाई देण्याचे आदेश - Marathi News | Issue of compensation for Rs 50 lakh to Isra Hargiri: Scientific Narayanan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो हेरगिरी : वैज्ञानिक नारायणन यांना 50 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

इस्रोमध्ये गुप्तहेरी केल्याच्या आरोपाखाली 24 वर्षांपूर्वी गोवले गेलेले भारतीय वैज्ञानिक एस. नंबी नारायणन यांना आज न्याय मिळाला. ...

पूरग्रस्त केरळमध्ये नद्या, विहिरी कोरड्याठाक - Marathi News | River flooded in Kerala, rivers, wells dryers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूरग्रस्त केरळमध्ये नद्या, विहिरी कोरड्याठाक

पूरग्रस्त केरळमध्ये ऊन तापत असून, नद्या आणि विहिरी अपवादात्मकरीत्या कोरड्या पडल्या असल्यामुळे राज्य सरकारने या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रेल्वेने केरळला ९.२६ टन वस्तूंची मदत पाठविली,  राज्यातून ६.६२ कोटींचे अर्थसाहाय्य - Marathi News | Railways sent 9.26 tonnes of material to Kerala, financing of 6.62 crores from the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेने केरळला ९.२६ टन वस्तूंची मदत पाठविली,  राज्यातून ६.६२ कोटींचे अर्थसाहाय्य

सोलापुरातून मालगाड्या रवाना : राज्यातून ६.६२ कोटींचे अर्थसाहाय्य ...

मल्याळम अभिनेता मोहनलालने घेतली मोदींची भेट, भाजपासाठी केरळमध्ये ठरू शकतो ट्रम्पकार्ड  - Marathi News | Malayalam superstar Mohanlal met Prime Minister Narendra Modi yesterday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्याळम अभिनेता मोहनलालने घेतली मोदींची भेट, भाजपासाठी केरळमध्ये ठरू शकतो ट्रम्पकार्ड 

मल्याळम चित्रपट सृष्टीमधील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या मोहनलाल याने  पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. ...

केडगाव, बोरीपार्धी ग्रामस्थांची पूरग्रस्तांना मदत - Marathi News | Kedgaon, Borivardi villagers help flood victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केडगाव, बोरीपार्धी ग्रामस्थांची पूरग्रस्तांना मदत

या राष्ट्रीय आपत्तीत केडगाव, बोरीपार्धी, चौफुला परिसरातील व्यक्तींनी आपापल्या परीने मदत केली. कोणी किती पैसे दिले, यापेक्षा संकटात सापडलेल्या माझ्या देशबांधवांना मदत करायची, ...

रासबिहारी शाळेकडून केरळवासीयांसाठी २५ हजाराची मदत - Marathi News | 25 thousand people help from the Rashbihari school for the residents of Kerala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रासबिहारी शाळेकडून केरळवासीयांसाठी २५ हजाराची मदत

सर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला ...

अखेर केरळमधील शाळेची घंटा वाजली, पंधरवड्यानंतर शाळा अन् महाविद्यालये पुन्हा सुरू - Marathi News | Eventually, the school bell ranged from Kerala, after fifteen years, schools and colleges resumed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर केरळमधील शाळेची घंटा वाजली, पंधरवड्यानंतर शाळा अन् महाविद्यालये पुन्हा सुरू

विमाने व प्रवाशांनी कोची विमानतळही गजबजला ...