लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

रियल हिरो!  इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यानं केली कमाल; ड्रोनच्या मदतीने ४ मासेमारांना दिलं जीवदान - Marathi News | kerala19 year old boy rescues 4 stranded fishermen with his drone | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रियल हिरो!  इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यानं केली कमाल; ड्रोनच्या मदतीने ४ मासेमारांना दिलं जीवदान

Trending Viral News in Marathi : समुद्रात ११ मैल दूर पोहोचल्यानंतर अचानक त्यांची बोट तुटली आणि बोटीत बसलेले मासेमार बुडायला लागले. ...

चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी - Marathi News | Bird flu alert : Bird flu current situation updates uttar pradesh madhya pradesh delhi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी

Bird flu News & Latest Updates : बाहेरून येत असलेल्या प्रक्रिया केलेल्या कोंबडीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव - Marathi News | Outbreak of bird flu in seven states of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव

उत्तर प्रदेश, केरळ आदींचा समावेश ...

भारीच! चौथीलाच शाळा सोडली; अन् आता ८३ वर्षीय आजोबांनी तयार केली ४ भाषांची डिक्शनरी - Marathi News | kerala school dropout creates 4 in 1 dictionary in four south languages south indian | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! चौथीलाच शाळा सोडली; अन् आता ८३ वर्षीय आजोबांनी तयार केली ४ भाषांची डिक्शनरी

Inspirational Stories in Marathi : ज्यांनी एक दोन नाही तर तब्बल ४ भाषेतील डिक्शनरी तयार केली आहे. ...

'या' सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, दिल्लीत १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू - Marathi News | six states confirm bird flu cases unusual deaths of 16 birds in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, दिल्लीत १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू

bird flu : या सहा राज्यांनी कृती योजनांद्वारे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. ...

घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा - Marathi News | no need to panic there is no outbreak of bird flu in Maharashtra says Forest Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा

महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही ...

काय सांगता? केस उगवले नाहीत म्हणून ग्राहकाने केली अभिनेत्याविरोधात तक्रार, मागितली 5 लाखांची भरपाई - Marathi News | consumer court penalizes film actor for false claims in and hair product advertisement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? केस उगवले नाहीत म्हणून ग्राहकाने केली अभिनेत्याविरोधात तक्रार, मागितली 5 लाखांची भरपाई

Hair Cream Product : केस उगवले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या ग्राहकाने थेट अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.  ...

अभिमानास्पद! कार्यालयातील सफाई कर्मचारी महिला झाली ग्रामपंचायतीची अध्यक्षा - Marathi News | office sweeper lady gets the chair of panchayat head in kollam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! कार्यालयातील सफाई कर्मचारी महिला झाली ग्रामपंचायतीची अध्यक्षा

देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अलीकडेच पार पडल्या. ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कर्मचारी असलेली एक महिला त्याच ग्रामपंचायतीची अध्यक्षा झाल्याचे समोर आले आहे. ...