लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

Coronavirus: वाढत्या कोरोनामुळं केंद्र सरकारचं सर्व राज्यांना पत्र; केरळ-महाराष्ट्रानं वाढवली चिंता - Marathi News | Coronavirus: Central government's letter to all states due to rising corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढत्या कोरोनामुळं काही जिल्ह्यात पुन्हा निर्बंध? केंद्राचं सर्व राज्यांना पत्र

प्रशासनाने ज्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्यात प्रो एक्टिव कन्टेंन्मेंटसाठी पाऊल उचलावीत. ...

Afghanistan Crisis: धक्कादायक! काबुल बॉम्बस्फोटांचे केरळमधील १४ लोकांशी कनेक्शन, दोन पाकिस्तानीही ताब्यात - Marathi News | Afghanistan Crisis: Shocking! Kabul bomb blast link 14 people in Kerala, two Pakistanis arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! काबुल बॉम्बस्फोटांचे केरळमधील १४ लोकांशी कनेक्शन, दोन पाकिस्तानीही ताब्यात

Kabul Airport Blast Update: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ खुरासन प्रोविंस (ISKP) या दहशतवादी घेतली होती. ...

Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं - Marathi News | Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं

देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी 36 हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील 79 टक्के नवे कोरोना रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत. ...

Corona in Kerala: केरळमध्ये ओणमनंतर कोरोना रुग्णसंख्येत 58 टक्के वाढ; सणासुदीत काळजी घेण्याचे केंद्राचे आवाहन - Marathi News | In Kerala, number of corona patients has increased by 58 per cent after Onam pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सणासुदीत काळजी घ्या! केरळमधील ओणमनंतरच्या कोरोना उद्रेकावर केंद्राचा सल्ला

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केरळला गेले ते राज्याच्या नेतृत्वाने कटाक्षाने पावले उचलली पाहिजेत हे सांगण्यासाठी. या पार्श्वभूमीवर तेथे ओणमनंतर कोविड पसरला. ...

Corona in Kerala: केरळात कोरोनाचा कहर कशामुळे? महाराष्ट्राला धोक्याची घंटा - Marathi News | What is the cause of Corona disaster in Kerala? What is the threat to Maharashtra? pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळात कोरोनाचा कहर कशामुळे? महाराष्ट्राला धोका किती?

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा वेगही लक्षणीय आहे. ...

Corona in Kerala: केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा - Marathi News | Corona spreading in Kerala; 68% share of patients in the country pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली. ...

CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक  - Marathi News | CoronaVirus union home secy and health secretary will hold virtual meet for rising corona cases in kerala and maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक 

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. ...

CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित - Marathi News | Corona Virus kerala daily coronavirus cases updates 31445 new covid 19 patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित

यापूर्वी, केरळमध्ये एकाच दिवसात 30,000 हून अधिक रुग्ण 20 मे रोजी नोंदविले गेले होते. तेव्हा एकाच दिवसात 30,491 नवे रुग्ण समोर आले होते. ...