यापूर्वी, सलग पाच दिवस देशात 40 हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. बुधवारी 46,164, गुरुवारी 44,658, शुक्रवारी 46,759, शनिवारी 45,083 आणि सोमवारी 42,909 होते. (India coronavirus update) ...
Kerala Covid Cases: देशात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आलेली नाही असं केंद्राकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यात देशात केरळ राज्यानं सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे. ...
Lockdown in Kerala soon: तज्ज्ञांनी तिसरी लाट सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे राज्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात बेड आणि ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट उभारले जात आहेत. ...