लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

UPSC च्या मुलाखतीस जायलाही नव्हते पैसे, मित्रांच्या मदतीने गाठली दिल्ली अन् IAS बनली - Marathi News | I didn't even have to go for UPSC interview, I reached Delhi with the help of friends and became IAS shridhanya suresh , first trible lady IAS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC च्या मुलाखतीस जायलाही नव्हते पैसे, मित्रांच्या मदतीने गाठली दिल्ली अन् IAS बनली

आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कधीही हात आखडता घेतला नाही. मुलगा आणि मुलीला चांगल देण्यासाठी त्यांनी मोठं कष्ट घेतलं. श्रीधन्याच्या आएएएस होण्याने या कष्टाचं चीज झालं. ...

नशीब फळफळले! ऑटो चालकाला लागली 12 कोटींची लॉटरी  - Marathi News | kerala lottery winner onam bumper lottery result autodriver wins rs 12 crore in onam lottery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशीब फळफळले! ऑटो चालकाला लागली 12 कोटींची लॉटरी 

onam bumper lottery : 12 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या (Lottery Winner) ऑटो चालकाचे (Autodriver)नाव जयपालन पी आर (Jayapalan P R) आहे. ...

नांदा सौख्यभरे! तब्बल 10 वर्षे गर्लफ्रेंडला एका खोलीत ठेवलं लपवून; आता बांधली लगीनगाठ - Marathi News | man marriage his girlfriend hide her in room for ten years in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नांदा सौख्यभरे! तब्बल 10 वर्षे गर्लफ्रेंडला एका खोलीत ठेवलं लपवून; आता बांधली लगीनगाठ

man marriage his girlfriend hide her in room for 10 years : एका प्रियकराने कोणालाही भनक न लागता त्याच्या प्रेयसीला तब्बल दहा वर्ष एकाच रुममध्ये लपवून ठेवलं. ...

“केरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोय, तालिबानीकरण गतीने वाढतेय”; भाजप नेत्याचा दावा - Marathi News | bjp leader claims kerala is becoming afghanistan and talibanization is happening fast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोय, तालिबानीकरण गतीने वाढतेय”; भाजप नेत्याचा दावा

केरळचा अफगाणिस्तान होत असून, तालिबानीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या 27 हजार 254 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 27 thousand 254 new corona infections registered in the india; What is the current situation in the maharashtra ?,lets know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या 27 हजार 254 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 32 लाख 64 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

देशभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ८८ टक्के नवे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातील - Marathi News | 88 percent new patients are from Kerala and Maharashtra pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ८८ टक्के नवे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रातील

गेल्या काही दिवसांमध्ये देशातील काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली हाेती; मात्र रुग्णसंख्येत पुन्हा घट हाेताना दिसत आहे. ...

‘मॅडम’ आणि ‘साहेबां’ ना हद्दपारच करा! - Marathi News | good decision of kerala grampanchayat, Get rid of 'Madam' and 'Saheb'! pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मॅडम’ आणि ‘साहेबां’ ना हद्दपारच करा!

‘साहेब’ १९४७ साली देश सोडून गेले... आता जे खुर्चीत आहेत, तेही नागरिक; आपण समोर उभेदेखील नागरिकच आहोत. दोघांचा दर्जा एकच आहे! ...

Nipah Virus update: बापरे! निपाह झालेल्या मुलाच्या संपर्कात तब्बल 251 लोक; 38 जण हाय रिस्कमध्ये - Marathi News | Nipah virus: 11 contacts of child show symptoms; total 251 in close contact in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! निपाह झालेल्या मुलाच्या संपर्कात तब्बल 251 लोक; 38 जण हाय रिस्कमध्ये

Nipah Virus in Kerala update: मृत मुलाच्या संपर्कात आलेले त्याचे वडील आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. परंतू 11 जणांमध्ये लक्षणे दिसत आहेत. ...