कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
केरळ, मराठी बातम्या FOLLOW Kerala, Latest Marathi News
Nimisha Priya : तलाल महदीचा भाऊ अब्देल फताह महदी याने फाशी पुढे ढकलण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
Nimisha Priya Case Updates : येमेनच्या तुरुंगात असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाची १६ जुलै रोजी होणारी फाशी पुढे ढकलण्यात आली ...
Nimisha Priya Case : निमिषा प्रियाच्या प्रकरणात १६ जुलै रोजी फाशी होणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यामुळे फाशी टळण्याची शक्यता खूप कमी होती. पण.... ...
कंठापुरम मुसलियार यांनी धार्मिक आधारावर संवाद सुरू केला. येमेनच्या परंपरेनुसार 'ब्लड मनी'च्या माध्यमाने माफीचा मार्ग सुचवला गेला. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने माफीसाठी ८.६ कोटी रुपये देऊ केले आहेत. ...
केरळच्या एका महिलेने मुलीसह सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ...
Nimisha Priya News: येमेनमधील तुरुंगात कैदेत असलेली भारतातील केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास टळली आहे. ...
Nimisha Priya News : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला फाशी देण्याची तारीख १६ जुलै निश्चित झाली आहे. ...
Nimisha Priya : येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्याची आशा आता जवळपास संपुष्टात आली आहे. ...