लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के, ICMR कडून अलर्ट! - Marathi News | nipah virus icmr warn mortality rate higher than coronavirus kozhikode all school closed till 24th septemeber | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के, ICMR कडून अलर्ट!

केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

निपाह व्हायरस रुग्णांची संख्या वाढली; केरळपासून कर्नाटकपर्यंत चिंता, किती धोका? - Marathi News | Nipah virus cases rise; Concern from Kerala to Karnataka, how much risk? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निपाह व्हायरस रुग्णांची संख्या वाढली; केरळपासून कर्नाटकपर्यंत चिंता, किती धोका?

या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून आवश्यक पाऊले उचलण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...

केरळमध्ये निपाह व्हायरसची धास्ती, कोझिकोडमध्ये दोन दिवस शाळा बंद राहणार! - Marathi News | kerala nipah virus school remain shut in kozhikode district for 2 days after bangladesh variant spreading widely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये निपाह व्हायरसची धास्ती, कोझिकोडमध्ये दोन दिवस शाळा बंद राहणार!

निपाह व्हायरसने पहिल्यांदा बाधित झालेल्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. ...

केरळमध्ये पुन्हा निपाहचा धोका! कोझिकोडमध्ये दोघांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | kerala nipah virus niv alert sounded after two unnatural deaths in kozhikode district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पुन्हा निपाहचा धोका! कोझिकोडमध्ये दोघांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क

राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Health Minister Veena George) यांनीही उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ...

एक किडनी, स्पर्धेपूर्वी पायाला दुखापत; अशा परिस्थितीत भारताला मिळवून दिले पहिले पदक - Marathi News | Anju Bobby George: One kidney, leg injury before tournament; India got its first medal in such a situation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एक किडनी, स्पर्धेपूर्वी पायाला दुखापत; अशा परिस्थितीत भारताला मिळवून दिले पहिले पदक

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले पदक अंजू बॉबी जॉर्जने मिळवून दिले आहे. अंजूला तेव्हा खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका किडनीच्या बळावर अंजूने पदकावर नाव कोरले होते. ...

यात्रेसाठी रेल्वेतून नेत होते सिलिंडर, गॅस पेटवताच स्फोट, १० यात्रेकरू ठार, मदुराई रेल्वेस्थानकातील घटना - Marathi News | Cylinder being transported by train for Yatra, explodes when gas is lit, 10 pilgrims killed, incident at Madurai railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यात्रेसाठी रेल्वेतून नेत होते सिलिंडर, गॅस पेटवताच स्फोट, १० यात्रेकरू ठार,

दक्षिण रेल्वेने सांगितले की, रेल्वे कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचाऱ्यांनी मदत व बचाव कार्य राबवून १० मृतदेह बाहेर काढले. ...

केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर  - Marathi News | in Kerala Nine people died, two injured after their jeep fell into a gorge near Thalapuzha in Wayanad district today  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर 

केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. ...

आदिवासींना जंगलापुरते मर्यादित ठेवून मालकाचा दर्जा का नाकारता?: राहुल गांधी - Marathi News | why deny tribals the status of owner by confining them to the forest asked rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासींना जंगलापुरते मर्यादित ठेवून मालकाचा दर्जा का नाकारता?: राहुल गांधी

वनवासी संबोधून त्यांचा अपमान केला जातोय; राहुल गांधींची टीका ...