लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

९००० धावा व ६०० विकेट्स! असा पराक्रम करणारा तिसरा भारतीय, तरीही टीम इंडियात नाही संधी - Marathi News | Jalaj Saxena becomes the third Indian player to achieve the double of 9000 runs and 600 wickets across domestic formats. He's just behind Vinoo Mankad and Madan Lal, but still no chance in Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९००० धावा व ६०० विकेट्स! असा पराक्रम करणारा तिसरा भारतीय, तरीही टीम इंडियात नाही संधी

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या खेळाडूने आज ९००० धावा आणि ६०० विकेट्स असा दुहेरी टप्पा पार केला. ...

आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका - Marathi News | INDIA alliance Opposition to Rahul Gandhi's candidature from INDIA Alliance; CPI has made a big demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवू नये, अशी मागणी काँग्रेसचा मित्रपक्ष सीपीआयने केली आहे. ...

‘पत्नीची इच्छा नसताना संबंध हा अत्याचारच’ - Marathi News | Relationship without wife's will is torture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पत्नीची इच्छा नसताना संबंध हा अत्याचारच’

२००९ मध्ये पीडितेचे लग्न झाल्यावर ती पतीसह नोकरीसाठी परदेशात गेली. तेथे गेल्यापासून पतीकडून जबरदस्ती केली जात होती. ...

वेश्यागृहातील ग्राहकही कायद्यानुसार आरोपी, केरळ उच्च न्यायालयाने केले स्पष्ट - Marathi News | Customers of brothels are also accused under the law, Kerala High Court clarified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेश्यागृहातील ग्राहकही कायद्यानुसार आरोपी, केरळ उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, अनैतिक वाहतूक  कायद्याचे कलम ५ मध्ये वेश्या व्यवसायासाठी एखाद्या व्यक्तीची “खरेदी करणे” हा अपराध आहे. तथापि, हा कायदा “खरेदी करणे” या शब्दाची व्याख्या करत नाही.  ...

खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Cabinet approves minimum base price of dry coconut copra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२४ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला (एम.एस.पी.) मान्यता दिली आहे. ...

भाजपा नेत्याच्या कुक्कुटपालन फार्मवर धाड; दारुच्या १,४०० बाटल्या जप्त - Marathi News | Raid on BJP leader's poultry farm; 1,400 bottles of liquor seized in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्याच्या कुक्कुटपालन फार्मवर धाड; दारुच्या १,४०० बाटल्या जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना याप्रकरणी खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. ...

कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ - Marathi News | Covid-19 JN1 Cases: Three die in Karnataka due to new JN.1 variant of Corona, huge increase in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने संक्रमिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

धक्कादायक! जयपूरमधील एका महिन्याच्या चिमुकल्याला कोरोना; देशात रुग्णांची संख्या वाढली - Marathi News | coronavirus update one month old child find corona infected in jaipur and cases in india increasing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! जयपूरमधील एका महिन्याच्या चिमुकल्याला कोरोना; देशात रुग्णांची संख्या वाढली

Coronavirus News: देशातील अनेक राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ...